• Sun. Mar 8th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    डायघर घनकचरा प्रकल्पास गावकऱ्यांचा विरोध

    दिवा – गावकरी आज रस्त्यावर उतरणार,मानवी साखळी आंदोलन, डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीचा आणि गावकऱ्यांचा घनकचरा प्रकल्पास विरोध, ठाणे शहराचा कचरा ठाण्यातच विल्हेवाट लावावा, नागरिकांची मागणी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed