शिंदे गटाचे १५ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार, रोहित पवारांचा दावा, अंबादास दानवे म्हणतात…
जालना : राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अंबादास दानवे यांनी यावेळी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादीत सुरु असलेल्या घडामोडी, मुख्यमंत्री एकनाथ…
Breaking News: पालिका रुग्णालयातील मृत्यूचे सत्र सुरूच; एक महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू
ठाणे : कळवा येथील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरूच. गुरुवारी रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी अवघ्या दहा तासात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी…
ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण; पोलिसांची चक्रे फिरली आणि काही तासांतच लावला छडा
कोल्हापूर : कोल्हापुरातील एका ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी याचा छडा लावला आणि दोघांचाही शोध घेण्यात पोलीस यशस्वी…
आजारपणाचं कारण पुढे करणार, शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव : वडेट्टीवार
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या आजारपणाचं कारण देत त्यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्याचे प्रयत्न आहेत, अशी शंका काँग्रेस नेते आणि विधानसभेचे नवनिर्वाचित विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.…
ठाकरे अन् शिंदेंच्या शिवसैनिकांकडून अखेर सबुरीची भूमिका; ठाण्यातील झेंडावंदनाचा वाद टळणार, कारण…
ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची परंपरा असलेला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रात्री १२ वाजता ठाण्यात होणारा झेंडावंदन सोहळा यंदा शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट वेगवेगळे साजरे…
तुम्ही नातीगोती सांभाळायची, मग कार्यकर्त्यांनी का लढायचं? काका पुतण्याच्या भेटीवर राऊत संतापले
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. याआधीही अजित पवारांनी शरद पवारांशी चर्चा केली. त्यांच्या अशा भेटीने महाराष्ट्रात मोठा संभ्रम निर्माण होतोय. ज्यांनी आपल्या विरोधी…
मेधा कुलकर्णींनी मनातली खदखद बोलून दाखवताच भाजप नेते संतापले, दादांचा समर्थक म्हणाला….
पुणे : चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनावरून भाजपमधील अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आली आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करत जाहीर नाराजी…
Thane Hospital: डॉक्टरांना विनवणी करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही, अखेर माझी आई गेली…
ठाणे: कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली. यामध्ये ४२ वर्षीय ललिता चौहान यांचाही मृत्यू झाला आहे. ललिता यांच्या मृत्यूने त्यांच्या…
शेतकरी हवालदिल; शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाने दडी मारल्याने धानाचे पीक धोक्यात
राजू मस्के, भंडारा : जुलै महिन्यात संततधार पावसानंतर गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाच्या सरासरीत घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकाऱ्यांची धान रोवणी आटोपली असताना पाऊस बेपत्ता झाल्याने…
विभागप्रमुख छळतायेत, जीव द्यावा वाटतोय, शिंदेसेनेत भूकंप, ४०० जण राजीनाम्याच्या तयारीत
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये गेल्या वर्षभरापासून विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असताना पहिल्यांदाच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मोठी यादी समोर आली आहे. स्वत:ला कडवे…