देशातील ९५४ पोलीसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ ७६ जणांचाही समावेश
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९५४ पोलिसांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सोमवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील…
अमानवी प्रथेपासून ‘स्वातंत्र्य’ कधी? ई-रिक्षा बंद असल्याने माथेरानमध्ये पुन्हा हात रिक्षा
मुंबई : पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षाची चाचणी आणखी एक वर्षासाठी वाढवण्यास राज्य सरकारच्या मॉनिटरिंग कमिटीने मान्यता दिली आहे. मात्र ही समिती रिक्षा सुरू ठेवण्याबाबत पुढील निर्णय घेत नसल्याने मागील…
कळसूबाईवर आज फडकणार राष्ट्रध्वज; ‘हर शिखर तिरंगा’ मोहिमेसाठी कर्नल जामवाल महाराष्ट्रात
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अरुणाचलच्या धिरांग येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग ॲण्ड ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे संचालक कर्नल रणवीर सिंह जामवाल यांनी ‘हर शिखर तिरंगा’ मोहीम हाती घेतली असून, या माध्यमातून…
राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार, विदर्भातील स्थिती कशी असणार, हवामान खात्याचा अंदाज समोर
नागपूर : जुलै महिन्यात पावसाच्या धुवाँधार बॅटिंगनंतर आता ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तविलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. परंतु, स्वातंत्र्यदिनापासून वातावरणात बदल होईल.…
वेगळी भूमिका घेणाऱ्यांची ही भूमिका बदलू शकते; शरद पवारांची गुगली, सुप्रिया सुळेंचे कौतुक
बारामती : लोक वेगळ्या भूमिका घेत असतात. आपल्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पण आज ना उद्या परिस्थिती लक्षात आल्यावर त्यांच्यात बदलही होवू शकतो, अशी गुगली ज्येष्ठ नेते शरद…
काँग्रेसचा मोठा निर्णय! सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला, प्रदेश कार्याध्यक्षांची माहिती
सोलापूर : सोलापूर शहरातील काँग्रेस भवनात सोमवारी सायंकाळी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय झाला आणि आगामी लोकसभा…
कळवा रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू; वरिष्ठांचा जाच, डॉक्टर्स मोठ्या निर्णयाच्या तयारीत, काय घडणार
ठाणे: कळवा रुग्णालयात गेल्या ३ दिवसात २७ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. हा वाढता मृत्यूचा आकडा पाहून एकच खळबळ उडाली असताना प्रशासनावर दबाव वाढला आहे. त्यातच आता राजकीय पक्षांनी रुग्णालयाला…
पोलिस दलात कामगिरीची चमक दाखवण्याचे दिवस, पण… त्या अपघाताने झाली चटका लावणारी एक्झीट
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमधील गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल यांचे आज सकाळी उपाचारादरम्यान मृत्यू झाला. २ ऑगस्ट रोजी त्यांचा स्पाइन रोड येथे…
४ दिवसात २७ मृत्यू, CM शिंदेंची छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट; सांगितली सत्य परिस्थिती
ठाणे: कळवा येथील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारपासून आज सोमवारपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या बुधवारी या रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल म्हणजेच रविवारी…
कोकणात सापडली चमकणारी अळंबी, लोक झाले आश्चर्यचकित; चमकणाऱ्या मशरूमची जोरदार चर्चा…
सिंधुदुर्ग : कोकणाला निसर्गाचं वरदान समजलं जातं. कोकण म्हटलं की कोकणात नजरेसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या आणि लांबच लांब समुद्र किनारा. कोकणच्या निसर्ग सौंदर्यात विविध गोष्टी आणखी भर…