धावत्या वाहनात गतिमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, पीडितेचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू; नेमकं काय घडलं?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : यशोधरानगर पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या ३० वर्षीय गतिमंद महिलेवर धावत्या वाहनात बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने प्रतिकार केल्याने कारच्या केबिनमध्ये तिचे डोके आपटले. यात गंभीर…
सना खान हत्याकांड; मध्य प्रदेशच्या आमदाराला पोलिसांची नोटीस, मोठी माहिती समोर येणार
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना उर्फ हिना खान (वय ३४, रा. अवस्थीनगर) यांच्या हत्येप्रकरणात नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका आमदाराला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.…
Mumbai Ganeshotsav 2023: आरे तलावातील गणपती विसर्जनाचं काय ठरलं? संघर्ष पेटण्याची शक्यता; वाचा सविस्तर…
मुंबई : केंद्र सरकारने आरे दुग्ध वसाहतीतील संपूर्ण परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ईएसझेड) म्हणून घोषित केल्याने आरे तलावात यंदा गणेशमूर्ती विसर्जनास मनाई करणारा आदेश आरे दुग्ध वसाहत प्रशासनाने काढला आहे.…
VIDEO | बाबा, माझी CRPF मध्ये निवड; एसटी कंडक्टरला धावत्या बसमध्येच फोन, प्रवाशांना पेढे वाटले
सांगली : शिराळा-मुंबई एसटी बस कंडक्टरला ड्युटीवर असतानाच फोन आला. मुलाची सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचं त्याला फोनवर समजलं. ही गोड बातमी ऐकून कंडक्टरचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही गूड न्यूज त्याने…
Nashik News LIVE Updates : डेंग्यू चाचणी सहाशे रुपयातच, महापालिकेकडून दरनिश्चिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या दप्तरी तीन आठवड्यात डेंग्यूबाधितांच्या ५६ आकड्याची नोंद असली तरी, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर तापाचे तसेच डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरीकडे खासगी…
छ.संभाजीनगरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर जलील रिंगणात हवेच: रावसाहेब दानवे
छत्रपती संभाजीनगर: भाजपकडून छ. संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री भागवतराव कराड यांनी संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी…
टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सिन्नर तालुक्यातील घटना
म. टा. वृतसेवा, सिन्नर : शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये एका दहावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस…
सावधान, अतिवेग बेततोय नाशिककरांच्या जीवावर; ७ महिन्यांत शहरात इतक्या चालकांचा मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात दिवसाला सरासरी दोन गंभीर स्वरुपाचे अपघात होत असताना हेल्मेटधारकांची संख्या वाढल्याची सकारात्मक बाब आहे. सात महिन्यांत ११३ अपघातांत १२२ चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये…
दुरांतोसह ‘या’ १० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना कल्याणमध्ये थांबा, रेल्वेचा मोठा निर्णय…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या दुरांतोसह दहा मेल-एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कल्याणसह नागपूर, कोपरगाव, कान्हेगाव…
महामोर्चामुळे आज छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत मोठे बदल; काही मार्ग बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : बोगस लाभार्थी ओबीसी आरक्षणामध्ये घुसविले जात असल्याचा आरोप करून बंजारा राजपूत भामटा भटके विमुक्त समाज कृती समिती याच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. विविध…