BMWमध्ये दोघे बसले होते, अचानक लागली कारला लागली आग; ठाण्यात बर्निंग कारचा थरार
ठाणे : लग्जरी कार म्हणून ओळख असलेल्या बीएमडब्ल्यू ला कार शनिवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घोडबंदर रोड येथे घडली आहे. घोडबंदर रोड, बिल्डींगच्या आवारात या कारने अचानक पेट घेतल्याने…
नियतीचा खेळ! कमी वयात कुटुंबाचा गाडा ओढला; ८ महिन्यांपूर्वीच लग्न, पण कामावर जातानाच घडला अनर्थ, अन्…
सोलापूर: शहरातील नई जिंदगी परिसरात युवकाला सिमेंटच्या मिक्सर वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गौस रफिक नदाफ (२३, रा. कुर्बान हुसेन नगर, सोलापूर) असे युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी गौस…
समृद्धी महामार्गावर डॉक्टर मायलेकाच्या गाडीला गंभीर अपघात; आईचा दुर्दैवी अंत, तर मुलाची मृत्यूशी झुंज
नागपूर: राजस्थानमधील उदयपूर येथील गीतांजली मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाच्या प्रमुखांचे वर्धा येथे निधन झाले आहे. समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांची कार दुभाजकाला धडकली. यात डॉ. नूतन बेदी (६०, जोधपूर,…
मैदानात उतरलेल्या शरद पवारांना धक्का? अजित पवारांच्या खास शिलेदाराकडून ठामपणे पुन्हा तो दावा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आम्ही तसा स्पष्ट उल्लेख केला आहे,’ असे सांगत राष्ट्रवादी…
विकृती! ६५ वर्षीय नराधमाने ४ वर्षीय चिमुकलीला बनवलं वासनेची शिकार; घरात कोणी नसताना अत्याचार
धाराशिव: मनात चिड आणणारी घटना वाशी तालुक्यात घडली असून विकृतीचा कळसच ६५ वर्षीय इसमाने गाठला आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली…
CBI च्या छाप्यानंतर कस्टम अधिक्षक मयंक सिंग यांनी जीवन संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर
नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांच्या घरी सीबीआयने परवा छापेमारी केली होती. सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कस्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या केल्याचे समोर आले. छापेमारी झाल्यावरच…
काम संपल्यावर रक्कम घेऊन निघाले; वाटेत गाडीने दिली धडक, मदतीसाठी आलेल्या तरुणांनी घेतले पैसे अन्…
धुळे: बँकेच्या पिंग्मी एजंटला रस्त्यात गाठून दरोडा घालत त्याच्याकडील रोकड हिसकावून पळणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील सहा संशयितांना ८ लाखांच्या मुद्देमालासह साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम आणि त्यांच्या पथकाने बेड्या…
बायकोनेही एवढे किस केले नव्हते…; अजित पवारांचा विनोद, अन् बारामतीकरांना हसू आवरेना
बारामती: अजित पवार यांचे मोठ्या जल्लोषात शहरात स्वागत झालं. यावेळी कार्यकर्त्यांची असंख्य गर्दी होती. गर्दीमधून अजित पवार यांची गाडी वाट काढत पुढे जात होती. अशावेळी कार्यकर्ते पदाधिकारी अजित पवार यांना…
भयंकर! नवऱ्याला घटस्फोट देऊन तरुणी प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली, पण नंतर घात झाला
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय परिचारिकेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना अजनी पोलिस स्टेशन हद्दीत घडली. परिचारिकेच्या…
प्रतिभाताई पवार, सुप्रिया सुळे भीमाशंकरला दर्शनाला; मात्र प्रथमच वळसे पाटील कुटुंबाची अनुपस्थिती
मंचर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. मात्र…