कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तपास करताच धक्कादायक माहिती समोर…
कल्याण : ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. विकास माने असं पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव असून तो…
विट्यात पती-पत्नीचा टोकाचा निर्णय; फेसबुक Liveद्वारे पाहा काय केलं
Sangli News: सांगली जिह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका पती-पत्नींनी विषारी औषध खाऊन आयुष् संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर भाजपचे खासदार थेट बोलले, म्हणाले- व्हिडीओ पाहून कारवाई केली जाईल
सांगली: संभाजी भिडे यांची सगळी वक्तव्ये निषेधार्ह आहेत. महात्मा गांधी यांचे कार्य देशातच नव्हे तर संपूर्ण जगात त्याचा गौरव करण्यात आला. असे वक्तव्य करून सामाजिक आरोग्य बिघडणार नाहीत याची काळजी…
पुणे विभागातील ‘या’ तीन रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास; पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन
Nashik News : अमृत भारत योजनेत समावेश झालेल्या पुणे विभागातील तीन रेल्वे स्थानकांचे पुनर्विकासाचं भूमिपूजन ६ ऑगस्टला होणार आहे. कोणत्या रेल्वे स्थानकांचा समावेश जाणून घ्या.
थोडा आराम कर! सीनियरनं कॉन्स्टेबलला सांगितलं, पण..; धावत्या ट्रेनमध्ये गोळीबाराआधी काय घडलं?
मुंबई: जयपूरहून मुंबईला येत असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे साडे पाचच्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. त्यात एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मीरारोड-दहिसर दरम्यान रेल्वे पोलीस…
हरवलेल्या मैदानी खेळासाठी सरसावले पारोळा शहरातील क्रीडा प्रेमी
मैदानावर फुलला क्रीडा प्रेमींचा मेळावा, पारोळा (जिल्हा जळगांव), संपादक – अनुप फंड :- हरवलेल्या मैदानी खेळासाठी सरसावले पारोळा शहरातील क्रीडा प्रेमी – (पत्रकार राहुल निकम यांचा शहराच्या क्रीडा विषयावर चौफेर…
पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता तीन ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 31 : पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता…
डोळ्यात मिरचीपूड फेकून लुटले ६ लाखांचे दागिने; रामेश्वरी परिसरातील घटनेनं खळबळ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अजनी पोलिस स्टेशन हद्दीतील रामेश्वरी परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवत महिला सराफाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून तीन लुटारूंनी सहा लाखांचे दागिने लुटले. ही थरारक घटना शनिवारी रात्री घडली.…
सलाम डॉक्टर! पुराच्या पाण्यातून रुग्णांना ट्रॅक्टरने आरोग्य केंद्रात नेलं, धाडसाची सर्वत्र चर्चा
चंद्रपूर : पुराच्या पाण्यातून रुग्णांना ट्रॅक्टरने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. विशेष म्हणजे यात गर्भवती महिलांचाही समावेश आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले. चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून…
उजव्या पायातील रॉड काढायला गेला, डॉक्टरने डाव्या पायाचं ऑपरेशन केलं, वैतागलेल्या रुग्णाने…
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक-पुणे मार्गावरील एका खासगी नामांकित रुग्णालयात उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रियेसाठी काप देण्यात आल्याने डॉक्टरविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला…