Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
कराड तालुक्यात दूध भेसळ टोळीचा पर्दाफाश, कवठे येथे एलसीबी, अन्न प्रशासनाची कारवाई कराड तालुक्यातील मसूर परिसरामध्ये नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ गावात काही लोक दुधामध्ये केमिकल, पावडर, तेल याची भेसळ…
परिणीतचा सोन्यासारखा संसार जळून खाक झाला; बुलढाणा अपघातात पुण्यातील कुटुंब क्षणात संपलं
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : ‘आमचा परिणीत पोरका झाला. त्याचा सोन्यासारखा संसार जळून खाक झाला’… हा आक्रोश आहे परिणीत वनकर राहत असलेल्या पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसाटीतील रहिवाशांचा… शनिवारी (एक…
सहा महिन्यांत लाचखोरी दणक्यात! सर्वाधिक लाचखोर नाशिकमधील, राज्यातील आकडेवारी वाचून धक्का बसेल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पहिल्या तिमाहीमध्ये घसरलेली महाराष्ट्रातील लाचखोरी पुन्हा एकदा वाढली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३९ सापळे लावून ६१२ लाचखोरांना अटक केली…
नाही…. नाही!!! बुलढाणा अपघातात लेकाचा मृत्यू, आईचा हृदय पिळवटणारा आक्रोश
बुलढाणा/वर्धा : नागपूर-पुणे एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्यामुळे २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात वर्ध्याच्या तेजसचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही…
Navi Mumbai News : रो हाऊसधारक, दुकानदारांकडून फसवणूक? कमी क्षेत्रफळ दाखवून मालमत्ता करात चोरी केल्याचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, नवी मुंबई : नेरूळ येथील कॉस्मोपॉलिटन २ सोसायटीतील २७ रो हाऊसमालकांनी मालमत्ता करासाठी अर्ज करताना मालमत्तेचे क्षेत्रफळ ५२.४३ चौ. मी.(५६४ चौ. फूट) दाखविले आहे. मात्र सिडको नोंदणीकृत…
प्रतिक्षा संपली! लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो; आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पुणे : पावसाळा चालू झाली की पर्यटकांची पाऊले आपोपाप लोणावळ्याकडे वळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या हिलस्टेशनला पावसाळ्यात भेट देत असतात. पावसाळ्यात ट्रेकिंग, कॅम्पिंग करणारे आणि खळखळून वाहणारे धबधबे पाहायला मिळतात.…
Mumbai News : रायगडमध्ये ‘मेगा लेदर क्लस्टर’; १५१ एकर भूखंडावर ३२५ कोटींचा प्रकल्प
Mumbai News : रायगड जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर क्लस्टर उभारला जाणार आहे. पादत्राणे व त्याच्याशी निगडित वस्तूंचे विविध उत्पादन युनिट्स तसेच, संशोधन केंद्र या अंतर्गत हा प्रकल्प होत आहे.…
दत्तक घेतलेल्या लेकीला घेऊन प्रवासाला निघाले, बुलढाणा अपघातात लहानग्या ओवीसह आई-आजीचा मृत्यू
चेतन व्यास, वर्धा: बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला. यावेळी बस उलटून डिझेल टँक फुटली आणि बसला भीषण आग लागली. बसमधून बाहेर पडण्याची संधी मिळण्यापूर्वीच बसमधील प्रवासी…
बियाणे टंचाईवर ‘महाबीज’ चा विजय; चार पटीने वाढवली बियाण्यांची उपलब्धता
म. टा. प्रतिनिधी, अकोला : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे केवळ ४४ हजार क्विंटल बियाणे महाबीजने बाजारात उपलब्ध करून दिले होते. पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. या…
पुण्याला जाऊन ५००० पाठवतो, घर सावरण्यासाठी नोकरीच्या शोधात निघालेल्या निखिलला वाटेतच…
यवतमाळ: गेल्या काही दिवसांपासून अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता बैद्यनाथ…