• Sat. Sep 5th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

कराड तालुक्यात दूध भेसळ टोळीचा पर्दाफाश, कवठे येथे एलसीबी, अन्न प्रशासनाची कारवाई

कराड तालुक्यातील मसूर परिसरामध्ये नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ गावात काही लोक दुधामध्ये केमिकल, पावडर, तेल याची भेसळ करून नागरिकांना भेसळयुक्त दुधाची विक्री करून त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या नऊ व्यक्तींवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई केली. या या कारवाईमुळे भेसळ करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed