अपघातानंतर मृतदेहांची अवस्था पाहावत नव्हती; गावातील महिलांनी नव्याकोऱ्या साड्या आणल्या आणि…
बुलढाणा : नागपूर येथून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे शनिवारी पहाटे अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतल्यामुळे बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. बसला लागलेली आग…
मुंबईतील आणखी एक धोकादायक पूल पाडला; प्रवाशांना घ्यावा लागणार दीड किमीचा फेरा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गिरगाव चौपाटी येथील सुमारे ७० वर्षांहून अधिक जुना अंबालाल पटेल पूल धोकादायक झाल्याने महापालिकेच्या हद्दीतील बाजू पाडण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावरील पाडकाम बाकी…
Buldhana Accident: बुलढाणा अपघातात मोठी अपडेट; जळालेली विदर्भ ट्रॅव्हल्स पोलिसाच्या पत्नीच्या नावावर
यवतमाळ : बुलढाणा येथील सिंदखेडाराजा जवळील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला. त्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. याचदरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्स ही यवतमाळ येथील दरने बंधूं यांची आहे.…
अकरा जलकुंभांसाठी आता ऑक्टोबरचा वायदा; पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदाराने दोनदा चुकवली अंतिम मुदत
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अकरा जलकुंभांसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आता ऑक्टोबर महिन्याचा वायदा केला आहे. यापूर्वी दोन वेळा दिलेली डेडलाइन त्यांनी चुकवली असून, ऑक्टोबर महिन्याचा…
भीषण अपघातात चार मित्रांनी गमावले प्राण; चौघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार, अख्खं गाव हळहळलं!
नाशिकः वणी-सापुतारा महामार्गावरील खोरी फाट्यावर मारुती सियाज आणि क्रुझर कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना ३० जून रोजी घडली होती. तसंच या अपघातात…
बुलढाणा बस अपघातातील २४ मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार; एका मृतदेहावर आज अंत्यसंस्कार नाही, कारण..
बुलढाणा: शनिवारी मध्यरात्री सिंदखेडराजा तालुक्यातील समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालं होता. मृतदेह जळाल्याने सगळ्या मृतकांची नावे समोर आली असली कोणता मृतदेह कुणाचा हे…
लहान भाऊ आणि मित्रासोबत पोहायला गेला; पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला, १५ वर्षीय आयुषसोबत अनर्थ
नवी मुंबई: पावसाळा म्हटलं की प्रत्येकालाच हिरव्यागार नटलेल्या डोंगर दऱ्या, धबधबे , अशा विविध खळखळणाऱ्या पाण्याच्या आनंद घेण्याचे वेध लागले असतात. मात्र हौस मजेच्या नादात पाण्याचा वेग, खोली आणि इतर…
राज्यात पुढचे २४ तास धोक्याचे, विकेंडला मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट
मुंबई : महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळतं. राज्यात पुढचे ५…
मुलाला घरी नेण्यासाठी निघाल्या, वाटेतच काळाचा घाला, डोक्यावरुन चाक गेल्याने पुण्यात महिलेचा मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा कोकणे चौकात डंपरखाली सापडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.पूनम सतेंद्र रातुरी (वय ४१, रा. यश…
सातत्याच्या अपयशाचा डाग पुसून काढलाच; भारतीय वन सेवेत देशात आठवा, माणच्या सुपुत्राची यशाला गवसणी
सातारा : अपयशाने खचून न जाता प्रयत्नात सातत्य ठेवून माण तालुक्यातील उकिर्डे गावचा सुपुत्र प्रतीक प्रकाश इंदलकर याने भारतीय वन सेवा परीक्षेत देशात आठवा क्रमांक मिळवला. त्याचे हे अभिमानास्पद यश…