• Wed. Jul 1st, 2026

    Month: June 2023

    • Home
    • Mumbai Rains: पावसाने दाणादाण, मुंबई तुंबली; कुठे घरांची पडझड तर कुठे वाहनांचे नुकसान

    Mumbai Rains: पावसाने दाणादाण, मुंबई तुंबली; कुठे घरांची पडझड तर कुठे वाहनांचे नुकसान

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई/ठाणे : मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर पालघर आदी भागांत बुधवारी पावसाने दिवसभर दाणादाण उडवल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसामुळे पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या जय्यत…

    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट बंद, दरड कोसळल्याने या मार्गाने वाहतूक वळवली

    रायगड, महाड : राज्यात व कोकणात यंदा जून महिना अर्धा संपल्यावर खूप उशिरा मान्सून सक्रिय झाला आहे. २४ जूनच्या दरम्यान रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसाचे खऱ्या अर्थाने आगमन झाल्यानंतर गेले दोन…

    शिवसेना भवनाकडे येताना आदित्य ठाकरेंच्या गाडीला दुचाकीची धडक, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    मुंबई: उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा १ जुलैला मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात निघणाऱ्या मोर्चासाठी सध्या सेना भवन येथे बैठकींचे सत्र चालू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचा बैठका दादरच्या शिवसेना…

    Cabinet Decision : आता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासह बूट आणि सॉक्स मिळणार मोफत

    मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात दारिद्रय रेषेवरील मुलांना मोफत गणवेश, बूट आणि पायमोजे देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या पहिली ते आठवीत…

    चहातून गुंगीचं औषध, झोप लागताच कोटींचे दागिने लंपास; पोलिसांनी आरोपीला शोधत उत्तर प्रदेश गाठलं अन्…

    धुळे : नाशिक इथून बसमध्ये बसलेल्या डिलेव्हरी बॉयकडील सोने-चांदीच्या दागिण्यांचे पार्सल अशा चोरीच्या किचकट गुन्ह्याची धुळे शहर पोलीस व एलसीबीच्या पथकाने उकल केली आहे. थेट उत्तर प्रदेशात जाऊन २ आरोपींना…

    शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यात ९ नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी

    मुंबई: आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. राज्यात ९ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. त्यासाठी ४ हजार ३६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.…

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! FRPमध्ये केंद्र सरकारकडून मोठी वाढ, राजू शेट्टींचा संताप

    म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : उसाच्या एफआरपीमध्ये शंभर रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरी साखरेच्या दरात वाढ न करण्याच्या निर्णयामुळे कारखानदारांना मात्र…

    महाराष्ट्राच्या जवानाला कर्तव्य बजावताना वीरमरण, महिन्यापूर्वीच कुटुंबाची अखेरची भेट; पत्नी,२ मुलं…

    जळगाव : भारत – बांगलादेश सीमेजवळ पश्चित बंगाल येथे देशसेवेच कर्तव्य बजावत असतांना भडगाव तालुक्यातील गुढे येथील सैन्य दलातील जवानाला वीरमरण आले आहे. मंगळवारी रात्री कर्तव्य बजावत असताना त्यांचा अकस्मात…

    Pune News: पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर चीड आणणारा प्रकार, लेशपाल जवळगेने मुलीची जात विचारणाऱ्यांना खडसावले

    पुणे: पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठेत मंगळवारी एका महाविद्यालयीन तरुणीवर एका माथेफिरु युवकाने कोयत्याने हल्ला केला. माथेफिरु युवक तिला डोक्यात कोयता घालून ठार मारणार इतक्यात त्याठिकाणी असलेल्या लेशपाल जवळगे…

    लग्नात मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवरायांची आरती, वरातीमध्ये पोवाडे, अहमदनगरच्या आगळ्यावेगळ्या लग्नाची गोष्ट

    अहमदनगर: विवाह म्हटलं की हिंदू संस्कृती आणि वैदिक पद्धतीप्रमाणे मंगलाष्टकानेच विवाहाची सुरूवात होते. परंतु अहमदनगर येथील रहिवासी गोरक्षनाथ थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह…

    You missed