मध्य रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मध्यरात्रीपासून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेकडून विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. एन प्रभागामधील रेल्वे उड्डाणपूल लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्ग आणि रामकृष्ण चेंबूरकर (आरसी) मार्ग यांना जोडणार…
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चाललंय तरी काय? पोलिसांचाही वचक नाही, बेकायदा उद्योगांचा सुळसुळाट
म. टा. प्रतिनिधी, घोडबंदर रोड : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील खासगी शेतजमीन आणि वन विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभारून बेकायदा हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर खुलेआम सुरू करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार…
मुंबईकरांना गुड न्यूज: वाहतूक कोंडीतून सुटका, जागृतीनगर स्थानकातून फक्त ५ मिनिटांत LBS मार्ग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपर पश्चिमेचा भाग असलेल्या जागृतीनगर मेट्रो स्थानकापासून आता लाल बहाद्दूरशास्त्री मार्ग (एलबीएस) पाच मिनिटांत गाठता येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अंधेरी-घाटकोपर लिंक…
… तर शरद पवारांना ऐकायला तिथे कोण येणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना थेट आव्हान
अहमदनगर : अलिबाबा आणि चाळीस चोर असलेले देशातील विरोधी पक्ष व त्यांचे नेते कितीही एकत्रित आले, तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना हलवू शकत नाहीत. विरोधी पक्षांच्या या नेत्यांनी आधी त्यांचा…
भर कार्यक्रमात विखे-शिंदेंच्या खुर्चीचे नाट्य; फडणवीसांनी चातुर्य दाखवून दोघांनाही खूश केले!
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे दोन ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील वादाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शिंदे यांनी विखे…
समृद्धीचा दुसरा टप्पा फक्त ८० किमीचा, पण यानेच आधीच्या ५२० किमीचं चित्र पालटणार
शिर्डी : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किमीच्या टप्प्याचं उद्घाटन करुन शिर्डीपर्यंत हा रस्ता आणला खरा, पण तिथून पुढे ठाण्यापर्यंत येण्याचा वेग जैसे थेच राहिला आणि परिणामी वाहनधारकांना याचा फारसा फायदा…
पाण्यासाठी शेतकरी आणि नाग दोघेही पडले विहिरीत, जीव वाचवण्यासाठी नागाने घेतला मृतदेहाचा आसरा
सांगली : विहिरीत पडल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्याचा मृतदेह काढण्यासाठी गेलेल्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण तरंगणाऱ्या मृतदेहावर एक नाग फणा काढून बसला होता. त्यामुळे मृतदेह काढायचा कसा?…
शिक्षण, शेतमजुरी करत तरुणीची उंच भरारी, विडी कामगाराच्या लेकीची मुंबई पोलीस दलात भरती
नाशिक : परिस्थितीवर मात करून अनेकजण यशस्वी झाल्याची उदाहरणं आपण समाजात पाहिली आहेत. असंच एक उदाहरण नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळालं आहे. पोलीस होण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवत प्रचंड मेहनत आणि चिकाटी…
लग्नात पाहिलं अन् एकमेकांवर भाळले, लॉजवर भेटताच प्रेमभंग; पुण्याच्या तरुणीसोबत शेगावात घडलं भयंकर
बुलडाणा : प्रेमाच्या नावाखाली तरुण-तरुणी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू लागले आहेत. यातून अनेकजण गुन्हेगारीच्या मार्गावर येत आहेत. अशात पुण्याच्या भोसरी भागात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर शेगावात असाच चुकीचा प्रसंग ओढवला…
सोबतचे विद्यार्थी पास होतील न् मी नापास; भीतीपोटी तरुणीनं जीव दिला, निकाल मात्र वेगळा लागला
परभणी : आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील मात्र आपणच नापास होईल या भीतीने बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने निकालाच्या आदल्या दिवशी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदरील घटना…