सर्व देशाचं टेन्शन वाढलं! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना धोक्याची घंटा, प्रशासनाकडून अलर्ट जारी
नवी दिल्ली : देशभरात अनेक राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हळूहळू देशाची चिंता वाढत चालली असून पुन्हा करोना डोकं वर काढत असल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. देशात करोनाचे…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार
मुंबई, दि. ११ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
कॉल सेंटरच्या पार्टीवरून परतताना WEH वर अपघात, भरधाव वेगातील गाडीने प्रियाच्या स्कूटरला उडवलं
मुंबई: मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western express highway) झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रिया कनोजिया असे या तरुणीचे नाव…
मुलांना शिकवलं, पण…; फेसबुकवर पोस्ट टाकत वडिलांनी संपवलं जीवन, छ. संभाजीनगरमधील घटना
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील दावरवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दत्तात्रय सोरमारे (वय ५०) या व्यक्तीने सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास फेसबुकवर “मी आत्महत्या करत…
मोठ्या भावाच्या सासरी गेला अन् पाय गमावून बसला; २२ वर्षांच्या तरुणासोबत घडलं भयानक
परभणी: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय युवकावर आपला पाय गमवण्याची वेळ आली आहे. मोठ्या भावाच्या सासरच्या मंडळींनी चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान युवकाचा डावा पाय…
जेवणातून थॅलियम,आर्सेनिक देऊन नवरा-सासूला संपवलं, हायप्रोफाईल केसमध्ये पोलिसांची मोठी मागणी
मुंबई: काही दिवसांपूर्वी मुंबईच्या सांताक्रुझ परिसरातील उद्योगपती कमलाकांत शहा आणि त्यांच्या आईच्या हत्याप्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. कमलाकांत शहा यांची पत्नी काजल शहा आणि तिचा प्रियकर या हत्येमागील सूत्रधार…
अमीरोंकी स्कीम हात लगी है, कम दिन मे पैसा डबल; नवी मुंबईतील दाम्पत्याला ६ लाखांचा गंडा
नवी मुंबई : स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळतो, असे आमिष दाखवून ६ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सोनाली नीलेश भेडे आणि नीलेश भेडे (रा.…
पुणेः महिन्याला चांगला परतावा मिळेल सांगत ९९ लाख भरायला लावले, मात्र प्रत्यक्षात घडलं भलतंच
पुणेः शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देतो म्हणून अनेक गुंतवणूकदार शेअर बाजाराची माहिती नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडतात. परिणामी नागरिकांना त्याचा आर्थिक फटका बसतो. काही लोकांना शेअर बाजारात…
विनामस्तक धड आढळल्याने नाशिकमध्ये खळबळ; तीन वर्षीय बालिकेचे धड असल्याचा प्राथमिक अंदाज
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : द्वारका परिसरातील नानावलीजवळील मोकळ्या जागेत बालिकेच्या बेवारस मृतदेहाचे श्वापदांनी लचके तोडल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. एका रहिवासी संकुलाबाहेर मस्तक, दोन्ही हात आणि एक पाय…
मुंबईत उन्हाचा तडाखा! वीजमागणीने ३५०० मेगावॉटचा टप्पा पार, पारेषण विभाग सज्ज
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईच्या वीजमागणीने सोमवारी (ता. १०) ३५०० मेगावॉटचा टप्पा पार केला. मुंबईची आजवरची कमाल वीजमागणी एप्रिल २०२२मध्ये ३,८०० मेगावॉटची असली, तरी या मोसमात पहिल्यांदाच ३,५००…