चालकानं रस्ता बदलला,चुकीच्या मार्गानं बस नेली अन् घात झाला, चंद्रपूरमध्ये पुण्यासारखा अनर्थ
चंद्रपूर :राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रस्ते अपघातामध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात रस्ते अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. कोकणात जाताना १०…
महिनाभरापूर्वी लग्न, शेतात जाताना ट्रॅक्टर पलटला, राकेशला मृत्यूनं गाठलं; आनंदाच्या क्षणी दु:खाचा वारा
नाशिक: जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेला खामखेडा येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आलं आहे. शेतात रोटावेटर मारण्यासाठी जात असलेल्या तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दाबला गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला…
बायकोचा अंडा फ्राय बनवून देण्यास नकार; संतापलेल्या नवऱ्याने केलं असं काही…
बीड: पती-पत्नीमधील वाद काही नवे नाहीत. प्रत्येक पती -पत्नीत भांडणं हे होत असतात. जेवणात काही कमी जास्त झालं तर पती पत्नीवर ओरडत असतो. पण बीडमध्ये एका पतीने तर चक्क हद्दच…
लग्न आटोपलं, वऱ्हाड निघालं, वाटेतच बसचा टायर फुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं अन्…
चंद्रपूर: लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडींच्या खासगी ट्रॅव्हल्सचा गावाकडे परतताना भीषण अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये एकूण ३५ वऱ्हाडी बसले होते. पळसगाव (चिखलगाव) जवळ ट्रॅव्हल्सचा मागील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण…
छ. राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान संपन्न, महाडिक पाटील गट आमने सामने, निकालाची प्रतीक्षा
कोल्हापूर:जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ९१.१२ टक्के मतदान चुरशीने व अटीतटीनं…
बाईकवरील ताबा सुटला, थेट झाडाला जाऊन धडकला; जीवलग मित्र गेल्यानं अख्खा मित्र परिवार हळहळला
सातारा: वाई – पांचगणी मुख्य मार्गावर खंबाटा गॅरेजजवळ दुचाकी झाडावर धडकून झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. त्याच्या…
आजींचा २१ वर्ष पुणे महापालिकेसोबत संघर्ष, अखेर वसंत मोरेंना भेटल्या, १० लाखांचा चेक हाती
पुणे :मनसेचे नेते वसंत मोरे हे नेहमी वेगवेगळ्या कारणानी चांगलेच चर्चेत असतात. तसेच समाजाच्या हितासाठी अनेकदा फेसबुक लाईव्ह करत ते त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आपण अनेकदा म्हणतो की,…
पुरंदर तालुक्यातील सिंगापूरच्या शेतकऱ्याने अंजीर शेतीतून साधली प्रगती
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी ३० गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून १४ टन विक्रमी उत्पादन घेवून…
नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
पुणे दि.२३: नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले. लोणावळा येथे होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या व निपुण…
शिंदेंसह भाजपला आव्हान, शिवसैनिकांना साद, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
जळगाव :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर महागाईच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला. तर,…