कोकणातील राष्ट्रवादीचा बडा नेता शिवसेनेच्या गळाला, उदय सामंतांच्या भेटीने राजकीय भूकंपाची चर्चा
Ratnagiri Chiplun NCP Leader Ramesh Kadam : राष्ट्रवादीत भाकरी फिरवण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने मोठं राजकारण झालं आहे. आता राष्ट्रवादीचा एक नेता शिवसेनेच्या…
जायंट किलर आशीष देशमुखांना मोठा झटका, काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने पक्षाचे सरचिटणीस आशीष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. देशमुख यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय…
Ashish Deshmukh : २० वर्ष मंत्री राहिलेल्या काकांना हरवले, आमदार झाले; पण आता स्वतःचीच पक्षातून हकालपट्टी
नागपूर : आशिष देशमुख.. नागपुरातला असा नेता ज्याने राष्ट्रवादीत २० वर्ष मंत्री राहिलेल्या चुलत्याला घरी बसवलं.. जायंटकिलर ठरलेल्या आशिष देशमुखांनी अनिल देशमुखांचा पराभव केला आणि मुंबई गाठली.. पण ज्या भाजपने…
कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी टास्क फोर्स कार्यान्वित करावा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 24 : जागतिक दर्जाच्या रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विभाग आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करत असून, राज्यात वरिष्ठ अधिकारी यांचा टास्क फोर्स लवकर कार्यान्वित करावा, असे निर्देश कौशल्य,…
६ वर्ष अभ्यास, दोनदा PSI पोस्ट हुकली; पण खचला नाही, व्यवसाय उभारला, आता महिन्याला लाखोंची कमाई
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सचिन अण्णासाहेब जाधव मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली या गावचा. सचिनचे आई वडील अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोलमजुरी करायचे. सचिनचं शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं,…
महिला देवदर्शनाला जात होती, रस्त्यात तरुणाने पतीसमोर केली भलतीच मागणी, पती-पत्नी हादरले
छत्रपती संभाजीनगर: राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. महिला आपल्या पतीबरोबर जात असताना दोन तरुणांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरात…
करोनाने बाळाचा घास घेतला, मुंबईत चार महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : देशात करोनाचा प्रसार कमी झाला असला तरीही काही भागात अजूनही रुग्ण आढळत आहेत. मुंबईत मंगळवारी करोना संसर्गामुळे ४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बाळाची…
दु:ख इथले संपत नाही! नगरपालिकेची महापालिका होऊनही पाण्यासाठी नागरिकांचा जीव कासावीस
Chhatrapati Sambhaji Nagar : शहरवासीयांना तीस वर्षांपासून पाण्याचा त्रास आहे , नगरपालिका असताना रोज पाणीपुरवठा होत होता. मात्र महापालिका झाल्यापासून जी पाणीबाणी सुरू झाली ती आजवर कायम आहे.
अर्धा डझन मंत्री उपस्थित, विषय शेतकऱ्यांचा कर्जाचा, भर बैठकीत देवेंद्र फडणवीस संतापले
मुंबई : सिबिल स्कोअरचं कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर बैठकीत संतापलेले पाहायला मिळाले. अमरावतीलमधील एका शेतकऱ्याला सिबिल स्कोअर चांगला नाही म्हणून बँकेने कर्ज नाकारल्याचा दाखला…
पुण्यातील धक्कादायक घटना; बायको आणि सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून जावयाने आयुष्य संपवलं
पुणे: पुण्यातील हडपसर भागात राहणार्या एका व्यक्तीने पत्नीच्या घरातील मंडळींकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभय गवळी (वय ४१) असे या व्यक्तीचे नाव आहे. अभयला त्याची पत्नी,सासू,सासरे,…