• Sat. Jul 4th, 2026

    सामजिक

    • Home
    • ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या गळाला, राम गावडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

    ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या गळाला, राम गावडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

    पुणे: पुणे जिल्ह्यातल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र…

    मुंबईकरांनो सांभाळा! एप्रिल महिन्यात येणार उष्णतेची तीव्र लाट, पुढचा आठवडा ठरणार महत्त्वाचा

    मुंबईः एप्रिल महिन्यात मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. याकाळात तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही आठवड्यात मुंबईतील तापमानात…

    शिर्डीच्या साईबाबांविषयी बागेश्वर बाबा काहीबाही बोलला, जितेंद्र आव्हाड संतापून म्हणाले…

    मुंबई: महाराष्ट्रातील कोणताही महापुरुष किंवा श्रद्धास्थानांना येऊन शिव्या घातल्या तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही. या वातावरणाचा फायदा उठवा, काहीही बोललात तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे…

    चित्ता पोहोचला गावाजवळ, शेतात भटकत असल्याचा दावा; कुनो उद्यानात आणण्याचे प्रयत्न सुरू

    वृत्तसंस्था, श्योपूर (मध्य प्रदेश): कुनो राष्ट्रीय उद्यानातील मुक्त संचार क्षेत्रात सोडण्यात आलेल्या चित्त्यांपैकी एक चित्ता या क्षेत्रातून बाहेर पडून गावाजवळील शेतात पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे. या चित्त्याला मुक्त संचार…

    कोर्टाकडून तारखांवर तारखा, आरोपी वैतागला, रागाच्या भरात थेट न्यायाधीशांवरच चप्पल भिरकावली

    Mumbai News Today: आरोपीनेच न्यायाधीशांवर चप्पल फेकल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः दोन गुन्ह्यांमध्ये सुरू असलेल्या खटल्याचा निकाल…

    मस्तच! आता डोंबिवलीहून २० मिनिटांत ठाणे गाठता येणार, मेपर्यंत हा पूल प्रवासासाठी खुला होणार

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना कमीत कमी वेळेत ठाण्यात पोहोचता यावे यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या डोंबिवली-माणकोली उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून मे अखेरीस या…

    फडणवीस म्हणाले गुन्हेगारी कमी झाली, रोहित पवारांनी थेट त्या हल्ल्याचा VIDEO पुरावा दाखवला

    पुणे : मावळ तालुक्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास शिरगाव ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या सरपंचाची भरवस्तीत कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. त्यातच…

    नागपुरात खळबळ! संत ताजुद्दीनबाबांचे वंशज सय्यद तालिबबाबा यांना अतिरेक्यांकडून धमकीचे ईमेल

    नागपूर: सर्वधर्म समभावचे प्रतीक आणि देश-विदेशातील लोकांचे श्रद्धास्थान असलेले नागपूरचे सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचे वंशज सय्यद तालिब ताजी बाबा यांना धमकीचे ईमेल आले आहेत. हाफिज सईदची संघटना जमात-उल-दावा आणि…

    परीक्षा संपताच संशय आला,ग्रामसेवकांनी तपासणी केली, तिचा बालविवाह झाल्याचं उघड, गुन्हा नोंद

    सातारा : दहावीचा शेवटचा पेपर झाला आणि विवाहिता सुटकेचा निश्वास सोडत असतानाच आपल्या वयाची परीक्षा तिला द्यावी लागली. कोणीतरी कुजबूजलं आणि तिच्या लग्नाची खबर चाइल्ड लाईफ लाईन यांना समजली. ती…

    Pune : मावळमधील शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौघांना अटक

    मावळ, पुणे : मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत हत्या केली होती. शिरगावमध्ये भर चौकात ही हत्या केली होती. प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी…

    You missed