Chhatrapati Sambhajinagar : भर उन्हात पाणीबाणी, शहरात पाणीपुरवठा ठप्प नागरिकांचे हाल
जलवाहिनीच्या तांत्रिक अडचणींमुळे शहरात आठ-दहा दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. अनेक वस्त्यांमध्ये टँकरवाऱ्या वाढल्या आहेत. नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या शटडाउननंतरही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. उन्हाळा सुरू होताच दरवर्षी अशीच…
सातारकरांची तहान भागणार? उरमोडी धरणात २० टक्केच पाणीसाठा, तर इतर धरणांनी गाठला तळ
म. टा. वृत्तसेवा, सातारा : महाराष्ट्राची वरदायिनी म्हटले जाणारे कोयना धरण सातारा जिल्ह्यात असूनही यंदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोयनेतील पाणीसाठा ५३ टीएमसी असा समाधानकारक असला, तरी इतर धरणांनी तळ…
वसतिगृहातील विद्यार्थिनी पाणी टंचाईने त्रस्त; प्रशासनाचे दुर्लक्ष, कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर ठिय्या
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थी पाणी टंचाईने त्रस्त आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी रात्री थेट कुलगुरूंच्या निवासस्थासमोर…
छत्रपती संभाजीनगर विभागात पाणीटंचाई तीव्र; अकरा दिवसांत आणखी १६ गावे तहानली, वाढीव २२ टँकर सुरु
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : उन्हाचे चटके जाणूव लागलेले असतानाच दुसरीकडे पाणी टंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. गेल्या ११ दिवसांतच तहानलेल्या गावाची संख्येत आणखीन १६ गावांची भर पडली. परिणामी,…
Sambhaji Nagar : वादळीवाऱ्याने पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित; पाणीपुरवठ्याची यंत्रणा तब्बल १३ तास बंद
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळीवाऱ्याच्या फटका शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बिघाडामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा तब्बल १३ तास बंद पडली,…
दु:ख इथले संपत नाही! नगरपालिकेची महापालिका होऊनही पाण्यासाठी नागरिकांचा जीव कासावीस
Chhatrapati Sambhaji Nagar : शहरवासीयांना तीस वर्षांपासून पाण्याचा त्रास आहे , नगरपालिका असताना रोज पाणीपुरवठा होत होता. मात्र महापालिका झाल्यापासून जी पाणीबाणी सुरू झाली ती आजवर कायम आहे.