कोविडमध्ये भावाचं निधन; कुटुंबाचा भार सांभाळला, आता शेतकरीपुत्राचा यूपीएससी परीक्षेत डंका
जालना: जिल्ह्यातील आनंदगाव येथील एका शेतकरी पुत्राने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचा ऑल इंडिया रँक १०२ आहे. डिस्ट्रिक्ट…
UPSC ची तयारी करताना तरुण बनला कृषी उद्योजक, दुग्ध व्यवसाय सुरु केला अन् लाखोंची कमाई
धाराशिव: उच्च शिक्षित तरुणांचा कल हा नेहमी स्पर्धा परीक्षा उतीर्ण होऊन अधिकारी होण्याकडे अधिक असतो. तसा प्रयत्न देखील ते करतात. ज्यांना यश भेटते ते अधिकारी होतात. परंतू ज्यांना अपयश येते…
तीन वेळा अपयश आलं पण खचली नाही, कोकणची आयेशा काझी UPSC परीक्षेत चमकली
रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील असलेली आयेशा इब्राहिम काझी हिने यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) मोठे उज्वल यश संपादन केल आहे. यूपीएससीमध्ये मोठे यश मिळवणारी रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील ती एकमेव विद्यार्थिनी…
कुणी शेतकऱ्याचा लेक, कुणाच्या वडिलांचा चहाचा गाडा, पोरांनी आई-बापाचं पांग फेडलं!
संगमनेर : यूपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यात देशातील अनेक मुलांना घवघवीत यश मिळालं. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘संगमनेरी आणि सव्वाशेरी’ अशी म्हण संगमनेर परिसरात…
साताऱ्यात प्रतीक्षाचीच चर्चा, ना क्लास, ना कोणती अकॅडमी, घरीच केला अभ्यास, UPSC त मोठे यश
सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये देशात व राज्यातही मुलींनी बाजी मारली आहे. त्यात सातारा जिल्ह्यातूनही वळसे येथील प्रतीक्षा संजय कदम हिने देशात ५६० व्या रँकसह यश मिळवले आहे. प्रतीक्षा…