• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News 14th March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपटेड्स

LPG Gas Shortage : घरगुती एलपीजी सिलिंडरचा महाराष्ट्रात कोणताही तुटवडा नाही, राज्य सरकारची ग्वाही, पुरवठा सुरळीत होत राहणार

‘आखातातील युद्धामुळे निर्माण झालेल्या घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या सुरळीत पुरवठ्याबाबत राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याची नागरिकांनी निश्चिंतता बाळगावी,’ अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed