कोकणात काय घडणार? महायुतीला रोखण्यासाठी आघाडीची खेळी; मात्र कोणासाठी ठरणार सेफ गेम?
Ratnagiri Sindhudurg Vidhan Sabha Nivadnuk : कोकणात सर्वच पक्षांतील उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कोकणातील लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रसाद रानडे, रत्नागिरी…
उदय सामंतांनी घेतली रश्मी बर्वेंची बाजू, महिलेचा अवमान केल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेस ‘टार्गेट’
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : ‘रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद होणार, हे माहीत असताना उमेदवारी दिली आणि पर्यायी एबी फॉर्म ठेवला. काँग्रेसचा हा कुटिल डाव असून…
‘वर्षा’वर अडीच तास खलबतं, तीन जागांवरुन सेना-भाजपची रस्सीखेच, उदय सामंतांचे भावासाठी प्रयत्न
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री अडीच तास चर्चा सुरु होती. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि…
नांदेडकरांसाठी खुशखबर, ३१ मार्चपासून ‘स्टार एअर’ची सेवा; प्रवाशांमध्ये आनंद
म. टा. प्रतिनिधी, नांदेड : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या नांदेडकरांना दिलासा मिळाला असून येत्या ३१ मार्चपासून पाच शहरांसाठी स्टार एअरची विमानसेवा सुरू होणार आहे. या सेवेबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त…
निर्यात क्षेत्रात कोकण विभाग प्रथम, राज्य निर्यात पुरस्करांचे वितरण, २४ संस्थासोबत सांमजस्य करार
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: राज्यातील एकूण ५३ उद्योग घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात ५३ पैकी २० पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात…
‘मुंबई-गुवाहाटी व्हाया सूरत’ नाटकात मी, तर ‘बारामती ते मंत्रालय’मध्ये…; सामंतांची फटकेबाजी
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात भाषण करताना मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टोलेबाजी केली. ‘मुंबई-गुवाहाटी व्हाया सूरत’ नाटकात मी होतो, असं ते म्हणाले.
मुंबईत किरण सामंत आणि विजय वडेट्टीवर यांची भेट, कोकणात राजकीय उलथापालथ पक्की?
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्या सोशल मीडियावरील लक्षवेधी पोस्टमुळे ते चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय महत्वकक्षां बऱ्याचदा त्यांच्या पोस्टमधून दिसून येतात. आज किरण सामंत यांनी…
मिलिंद देवरा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा; उदय सामंत म्हणतात, जरुर या, मुंबईत शिवसेना वाढेल
मुंबई : मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा हे पक्षांतराच्या विचारात असल्याच्या चर्चा आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बेबनाव झाल्याने देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचा विचार केल्याची…
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट, उदय सामंत म्हणतात, विकासासाठी आम्ही एकत्र…
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत एकत्र भेटले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आलं.…
आंबा काजू बोर्डासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
म.टा.वृत्तसेवा,चिपळूण: कोकणासाठी आंबा काजू बोर्ड आपण स्थापन केला असून यासाठी पाच वर्षासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोकणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॅलो पर्यटन स्थळांसाठी…