शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश; ‘स्वाभिमानी’च्या मागण्या मान्य, ऊस दराची कोंडी फुटली
कोल्हापूर: ऊस हंगामाची कोंडी अखेर गुरुवारी रात्री फुटली. गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी ३ हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी टनास १०० रुपये आणि ज्यांनी ३ हजार रुपये…
तुपकरांनी निवडली वेगळी वाट, शिस्तपालन समितीपुढं जाण्याऐवजी थेट राजू शेट्टींकडे मांडली व्यथा
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना पत्र लिहिलं आहे.त्यांनी शिस्तपालन समितीसमोर जाण्याऐवजी पत्र लिह्ण्याचा मार्ग स्वीकारला.
शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार वरात मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी
सांगली :शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत, ही आता एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने दहा लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर पाच…