स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी…विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी माणिकराव कोकाटे यांनी…शेतकऱ्यांवर केलेल्या विधानाविषयी देखील भाष्य केलं आहे. जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करु, असंही ते म्हणाले.
मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, CM फडणवीसांच्या भेटीनंतरही बच्चू कडू असमाधानी!
