• Wed. Apr 16th, 2025 2:01:20 AM

    shivsena vs bjp

    • Home
    • चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरेंचं काम; नारायण राणेंची जहरी टीका

    चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरेंचं काम; नारायण राणेंची जहरी टीका

    Authored byमानसी देवकर | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2025, 5:20 pm रामनवमीच्या निमित्ताने भाजप खासदार नारायण राणे साई दरबारी आले होते. नारायण राणे यांनी सहकुटूंब शिर्डीतील…

    स्वबळाची शक्ती विधानसभेला दाखवायची होती; Hemant Patil यांचा Ashok Chavan यांना विनंतीवजा इशारा

    शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांना विनंती केली आहे. युती धर्म पाळावा अशी विनंती हेमंत पाटलांनी अशोक चव्हाणांना केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे वक्तव्य…

    Uddhav Thackeray: अंगावर आलात, तर वळ घेऊन जाल; उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर घणाघाती टीका

    Uddhav Thackeray On Amit Shah: जेवढे अंगावर याल तेवढे अंगावर वळ घेऊन दिल्लीत परत जाल, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुरुवारी…

    भाजप आमदार गायकवाडांची पत्नी आणि मविआ उमेदवार दरेकरांचं गुफ्तगू, छुप्या पाठिंब्याच्या चर्चा

    कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. भाजप आणि महायुतीचे मित्रपक्ष श्रीकांत शिंदे…

    कमळावर लढणाराच जिंकेल, दक्षिण मुंबईवरुन शिवसेना-भाजपात रस्सीखेच? शिंदेंची धाकधूक वाढली

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. गेल्या लोकसभेला शिवसेना-भाजपने युतीत लढताना मुंबईत प्रत्येकी तीन-तीन जागा लढवल्या होत्या. मात्र…

    एक मुख्यमंत्री आलाय, समजून जा; रत्नागिरीसाठी No Compromise, कमळच फुलणार, प्रमोद सावंत आक्रमक

    रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड, तसेच मावळ या लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता रत्नागिरी सिंधुदुर्गातून आपला कमळाचाच उमेदवार निवडून पाठवायचा आहे, कमळ फुलणार हे निश्चित…

    भाजपने ‘दाग अच्छे है’ टॅगलाइन लावावी; आदित्य ठाकरेंचा फोडाफोडीवरुन टोला

    म.टा.वृत्तसेवा, नाशिकरोड: राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. युवकांना रोजगार नाही. जाती- जाती, धर्मा-धमांमध्ये भांडणे लावली जात आहेत. मोठे उद्योग गुजरातला जात आहेत. उद्या महाराष्ट्राचे मंत्रालयही गुजरातला जाईल. एकच उद्योग महाराष्ट्रात…

    बिल्डरच्या जागेत घुसून नुकसान, महेश गायकवाडांवर गुन्हा, गोळीबाराच्या घटनेनंतर प्रकरण उघड

    कल्याण : विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने केला. या प्रकरणी बिल्डरने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी हिललाईन पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे…

    हिंमतच कशी होते? शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर भाजप आमदाराचा हल्लाबोल, ठाण्यात भडका उडणार

    ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात शिवसेनेने (शिंदे गट) कंटेनर शाखा उभारल्या आहेत. आता या शाखांच्या ‘कंटेनर’ना भाजप आमदार संजय केळकर यांनी विरोध केला आहे. घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम…

    हृदयात राम, हाताला काम हेच आमचे हिंदुत्व; युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘शिवसेना (उबाठा) आणि भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक असून, हृदयात राम आणि हाताला काम’ हे आमचे हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखून…

    You missed