• Wed. Mar 18th, 2026

    शिंदेंच्या चेहऱ्यांमुळे महायुतीला बहुमत, अतुल सावेंना बाबुराव कोहळीकरांचं प्रत्युत्तर

    शिंदेंच्या चेहऱ्यांमुळे महायुतीला बहुमत, अतुल सावेंना बाबुराव कोहळीकरांचं प्रत्युत्तर

    Authored byमानसी देवकर | Contributed byअर्जुन राठोड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2025, 7:45 pm

    तांडा वस्ती निधीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुपंली आहे. मंत्री अतुल सावे व शिवसेनेचे आमदार बाबुराव कोहळीकर यांच्यात वाद सुरू आहे. युतीत राहायचे नसल्यास बाहेर पडू शकता असे अतुल सावे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला बाबुराव कोहळीकरांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यांमुळे महायुतीला बहुमत मिळाले असे उत्तर कोहळीकरांनी दिले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed