आज सांगलीचा नंबर,अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत
सांगली : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने त्याचा फटका द्राक्ष पिकाला मोठया प्रमाणावर बसला आहे. कालपासूनच…
दसरा मेळाव्याला पहाटे निघालेले, दुधाच्या टँकरची धडक अन् शिवसैनिकाचा मृत्यू, चार जण जखमी
Sangli News : सागंलीतून मुंबईला दसरा मेळाव्याच्या सभेसाठी जाणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीला अपघात झाल्यानं एक जणाचा मृत्यू झाला आहे, तर, चार जण जखमी आहेत.
सांगली संस्थानच्या गणपतीचं विसर्जन, वाजत गाजत निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली :‘गणपती बाप्पा मोरया- पुढच्याच्या लवकर या’ ची आळवणी करीत असंख्य भक्तांच्या उपस्तितीत रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या त्याचप्रमाणे विद्युत रोषणार्ईने नटविलेल्या रथातून सांगली संस्थानच्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आला. पाच…
सांगलीत दमदार पावसाची एंट्री, शहरात जोरदार बरसला, जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: सांगली शहराला शुक्रवारी दुपारी पावसाने सुमारे तासभर झोडपून काढले. गेल्या महिनाभरापासून पावसाने सांगली जिल्ह्यात दडी मारली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा यावर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील खरीप…
पावसाची पाठ,सांगलीत कृष्णामाई कोरडी, दीड दिवसांच्या गणपतींचे काल पाण्यात विसर्जन आज दर्शन
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीत कृष्णानदीची पाणी पातळी अतिशय घटली आहे. नदी पूर्णपणे कोरडी पडली असल्यानं गणपती विसर्जन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाण्याची व्यवस्था करणे आवशयक आहे. कोयनेतून पाणी सोडले तरच…
बेडगप्रश्नी देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा,आंदोलक म्हणतात लाँग मार्च…
सांगली: मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमान बांधकाम पाडकाम प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत शासकीय खर्चातून कमान उभी करून देण्याचे हे आश्वासन उपमुख्यमंत्री…
शेतकऱ्याच्या हळदीच्या टेम्पोला आरटीओकडून दंड, कार्यालयापुढं लिलाव करत सदाभाऊ खोत भडकले
सांगली :राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं ? असा संतप्त सवाल माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकार विरोधात उपस्थित केला आहे.सांगलीच्या सावळी येथे आरटीओ विभागाकडून जप्त करण्यात…
द्राक्ष व्यापाऱ्याचे १ कोटी लुटले, सांगली पोलिसांचं प्लॅनिंग, ८ तासात केला करेक्ट कार्यक्रम
सांगली: तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत,एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या लुटीचा अखेर सांगली पोलिसांनी छडा लावला आहे.अवघ्या आठ तासांमध्ये पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून…