• Mon. Nov 25th, 2024

    road accident news

    • Home
    • भरधाव वाहनाच्या धडकेत अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको..

    भरधाव वाहनाच्या धडकेत अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको..

    म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : शहरात शिक्षणासाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्याचा एका वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील संदीप फाउंडेशनसमोर हा अपघात झाला. वेलपुला पुरनावमशी वेलपुला आनंद (वय २२, रा.…

    ट्रेलरचा विचित्र अपघात, लोखंडी पट्ट्या केबिनमध्ये घुसल्या, दबून चालकाचा मृत्यू

    पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरचा विचित्र असा अपघात घडला आहे. या ट्रेलरमधून वाहतूक होत असलेल्या लोखंडी पट्ट्या केबिनमध्ये घुसून त्याखाली दबल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय…

    उपराजधानीत महिन्याला २५ ठार, तर ९३ होतात जखमी; २३ ब्लॅकस्पॉट, कोणत्या भागात सर्वाधिक घटना?

    नागपूर : उपराजधानीतील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी झाडाआडून केवळ ‘चालान’वर लक्ष केंद्रित करीत आहेत. अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.…

    आई बसमधून उतरली, लेक कारने आणायला, पण रस्ता ओलांडताना घात; मुलासमोर माऊलीने डोळे मिटले!

    छत्रपती संभाजीनगर : बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध महिलेला रिव्हर्स येणाऱ्या टँकरने चिरडले. ही घटना रविवारी दुपारी केम्ब्रिज चौकात घडली. वाहतूक शाखेचा अधिकारी जड वाहनांवर कारवाई करीत होता.…

    महामार्गांवर मृत्यूची धाव; साडेचार वर्षांत तब्बल सव्वा लाख अपघात, धक्कादायक आकडा समोर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यात वाहतूक सुरळीत करून ‘समृद्ध’ होणाऱ्या महामार्गांवर सन २०१९ ते मे २०२३ पर्यंत १ लाख ३५ हजार १०३ अपघातांमध्ये ५९ हजार ५४६ प्रवाशी जागीच गतप्राण…

    Sambhaji Nagar News: वर्षभरात गेला १,५६१ जणांचा अपघातात बळी; चिंताजनक माहिती आली समोर

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वर्ष २०२२ मध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात १,५६१ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. चालु वर्षात गेल्या चार महिन्यात ४३७…