तुम्ही गावात आलेच कसे? मराठा बांधवांनी आमदारांना जाब विचारला, गाडीच्या खाली उतरवलं
परभणी : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. तसे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. असे असताना गंगाखेड विधानसभा…
राजकीय नेत्यांना गावबंदी, तरीही गुट्टेंचे पदाधिकारी गावात दाखल, मराठा समाज आक्रमक, कार्यक्रम उधळला
परभणी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी परभणीमध्ये मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी विविध मार्गाने आंदोलने केली जात आहेत. तर जवळपास परभणीतील सर्वच गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी…
२०१९ ला वचपा काढत कोठडीतून आमदार, पण आता भाजपकडून अडचणीत वाढ!
परळीच्या थर्मल प्लांटवर काम करणारा आठवी शिकलेला एक मजूर… नाव रत्नाकर गुट्टे… साखर कारख्यान्यातून व्यवसायात आणि व्यवसायातून राजकारणात उतरलेल्या याच व्यक्तीला भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगवास झाला… तरीही गुट्टेंनी गंगाखेडच्या राजकारणात भक्कम…
राजकारण म्हणजे काय पाहा,कार्यकर्त्यांची हमरीतुमरी,अंगावर धावले अन् नेते गप्पांमध्ये रंगले
परभणी : परभणीमधील गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी दरम्यान झालेल्या गोंधळामध्ये कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वाद वाढू लागताच कार्यकर्ते एकमेकांना मारण्यासाठी धावून गेले. परभणीत हा प्रकार घडल्यानंतर तिथे…