• Thu. Sep 17th, 2026

छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी दिसते, सपकाळांची फडणवीसांवर टीका

छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी दिसते, सपकाळांची फडणवीसांवर टीका

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याची घोषणा केली होती.छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक स्थळाला हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली.अरबी समुद्रातील शिवस्मारक जसं कुठेही दिसत नाही तसं संभाजी महाराजांचे स्मारक इथं दिसत नाही असं सपकाळ म्हणाले.छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी दिसते असं सपकाळ म्हणाले.धार्मिक तेढ निर्माण करण्याची संधी फडणवीस सरकार शोधतं अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed