• Tue. Sep 8th, 2026

Bhaskar Jadhav : देहभान विसरून शिमगोत्सवात भास्कर जाधवांनी खांद्यावर पालखी नाचवली

Bhaskar Jadhav : देहभान विसरून शिमगोत्सवात भास्कर जाधवांनी खांद्यावर पालखी नाचवली

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोकणात मोठ्या उत्साहात शिमगा उत्सव सुरू झाला आहे.गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी नाचवली.चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी जाऊन ग्रामस्थांसमवेत शिमगोत्सव साजरा केला.भास्कर जाधव यांनी ग्रामदेवताची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed