Ramdas Tadas : धक्कादायक! रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला, कारण…
Ramdas Tadas News : माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. रामदास तडस यांनी सोवळं न नेसल्यामुळे पुजाऱ्यांनी त्यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश…
कोल्हापूरसाठी राम नवा नाही, शाहू महाराजांनी सांगितली राजघराण्याची परंपरा, म्हणाले..
कोल्हापूर: कोल्हापुरातील छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीने अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती तसेच सर्वच छत्रपती घराण्यातील…
प्रभू आले मंदिरी: शिवाजीनगरमधील राम मंदिर, श्री जंगली महाराजांच्या आज्ञेने झालेली स्थापना
पुणे : भांबुर्डे म्हणजेच शिवाजीनगरचे ग्रामदैवत असलेल्या रोकडोबा मंदिराच्या बरोबर समोरच जुने श्रीराम मंदिर आहे. मंदिराचे जुन्या वाड्याच्या शैलीतले बांधकाम असून, आतमध्ये सभामंडप आहे. आतील बाजूस असलेल्या गाभाऱ्यात संगमरवरी श्रीरामाची…
रत्नागिरीच्या मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ
रत्नागिरी: अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना प्रारंभ झाला असून आज प्राणप्रतिष्ठपनपूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ मूळचे रत्नागिरी लांजा येथील हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखालील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद ऋचांनी झाला…
रामायणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद; भालचंद्र नेमाडेंविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड प्रकाशनाने बंदी घातलेल्या ‘ ३०० रामायणे ‘ पुस्तकातील चुकीच्या माहितीच्या आधारे साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे हिंदुंच्या भावनांशी खेळत आहे.…
श्री रामलल्लाचे विदर्भासोबत आहे ‘हे’ खास नातं, वाचून थक्क व्हाल
अमरावती: अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात काही तासातच श्री रामललाची मूर्ती विराजमान होणार आहे. त्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राम जन्मभूमी आंदोलनात विदर्भाचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. विशेष म्हणजे प्रभू…
अभ्यास बुडाला तर रामलल्लाही खुश होणार नाही, सावित्रीच्या लेकींनी नाकारली सुट्टी
मुंबई : आम्हाला अयोध्येतील मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त सुट्टी नको. आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्ला सुद्धा खुश होणार नाही, असं म्हणत विद्यार्थिनींनी २२ जानेवारीची सुट्टी नाकारली.…
पुण्यात २२ जानेवारीला मटण, चिकन विक्री बंद; खाटीक मटण व्यावसायिक महासंघाचा निर्णय
पुणे: पुण्यात २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद करून ,प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिठाई वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार असल्याचे…
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर, एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. येत्या सोमवारी अर्थात २२ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. हा क्षण याचि…
‘तेव्हा’ मी अयोध्येला जाईन, प्रभूरामांचं दर्शन घेईन; पवारांनी पत्र लिहून ‘टायमिंग’ कळवलं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. २२ जानेवारीला हा सोहळा संपन्न होणार आहे.