लोकसभा : मविआ आणि महायुतीला धक्का, दोघांकडूनही राजू शेट्टींना संपर्क, पण ‘त्यांचं ठरलं!’
कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपासूनही फारकत घेत, स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असलेल्या राजू शेट्टींना भाजप वरिष्ठांकडून संपर्क करत ऑफर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः…
…तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही; राजू शेट्टींचं महत्त्वाचं वक्तव्य
कोल्हापूर: ‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री; तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी…
रक्ताळलेल्या पायानं हजारो शेतकरी चालत आहेत,कधीही उद्रेक होईल, राजू शेट्टींचा इशारा
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची गेल्या आठ दिवसांपासून उसाला दुसरा हप्ता चारशे रुपये मिळावा या मागणीसाठी आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. शिवाय चारशे रुपये दर…
उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे ४०० रुपये द्या, यापुढील आंदोलन सविनय नसेल, राजू शेट्टींचा इशारा
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून साखर कारखान्यातून बाहेर पडणारे साखर…
संकटात सापडेल्या मविआसाठी गूड न्यूज; विविध १३ पक्षांचा पाठिंबा, शेट्टींचीही दिशा ठरली?
कोल्हापूर : विविध १३ पक्षांची मोट बांधून तयार झालेल्या ‘प्रागतिक विचार मंच’ या राज्यातील तिसऱ्या आघाडीला ‘इंडिया’ आघाडीत सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्याला अनेक पक्षांनी याला होकार दिला…
संकटात सापडेल्या मविआसाठी गूड न्यूज; विविध १३ पक्षांचा पाठिंबा, शेट्टींचीही दिशा ठरली?
कोल्हापूर : विविध १३ पक्षांची मोट बांधून तयार झालेल्या ‘प्रागतिक विचार मंच’ या राज्यातील तिसऱ्या आघाडीला ‘इंडिया’ आघाडीत सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्याला अनेक पक्षांनी याला होकार दिला…
तुपकरांनी निवडली वेगळी वाट, शिस्तपालन समितीपुढं जाण्याऐवजी थेट राजू शेट्टींकडे मांडली व्यथा
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना पत्र लिहिलं आहे.त्यांनी शिस्तपालन समितीसमोर जाण्याऐवजी पत्र लिह्ण्याचा मार्ग स्वीकारला.
ना एनडीए, ना मविआ, राजू शेट्टींचं ठरलं, महाराष्ट्रात नवा राजकीय प्रयोग
कोल्हापूर: देशात भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. एनडीए विरुद्ध इंडिया असे समीकरण सध्या देशात होत असून यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या बैठका सध्या सुरू आहेत. अशातच आता राज्यात…
राजकारण्यांचं मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष त्यांना कात्रजचा घाट दाखवा, राजू शेट्टींचं आवाहन
जळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार सध्या जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान…