राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी समितीच्या अध्यक्षपदी निवड, उद्धव ठाकरे यांचे जळजळीत सवाल
मुंबई : शिवसेना व्हाया राष्ट्रवादी व्हाया भाजप असा राजकीय प्रवास केलेल्या राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षांतर्गत बंदी कायद्यासंदर्भात घटनेच्या १० व्या परिशिष्टाच्या संधोधन समितीचे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली…
पक्षफुटीनंतर जावई पहिल्यांदाच सासुरवाडीत, डोंबिवलीत बॅनरबाजी, कुटुंबप्रमुख असा उल्लेख
डोंबिवली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली सासुरवाडी डोंबिवली येथे येणार…
कोर्टाने अवैध ठरवूनही गोगावले व्हिप कसे? असा निकाल देण्यामागचं कारण काय? नार्वेकर म्हणाले…
मुंबई : शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र आणि शिवसेना शिंदे यांचीच असे दोन महत्त्वाचे निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी जाहीर केले. त्याचवेळी ठाकरे आणि शिंदे यांचा एकही आमदार…
ठाकरे आणि शिंदे, दोघांचेही आमदार पात्र, निकाल देताना नार्वेकर काय म्हणाले?
अक्षय आढाव यांच्याविषयी अक्षय आढाव सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय.…
शिवसेना कुणाची ठरविणारे हे कोण टिकोजीराव? ठाकरेंचा हल्लाबोल, सुप्रीम कोर्टाला मोठी विनंती
मुंबई : आजचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. पक्षांतर कसे करावे, अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवलं. त्यांनी स्वत तीन चार वेळा पक्षांतर…
सर्वोच्च न्यायालय शहाणं की अध्यक्षपदी बसलेले दीडशहाणे शहाणे? आजचा निर्णय भाजपचं षडयंत्र: राऊत
मुंबई : मी सकाळीच म्हटलं होतं ही सगळी मॅचफिक्सिंग आहे, हे दुसरं काही नाही. प्रभू श्रीराम वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवासात गेले, आज शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी राजकीय पिता बाळासाहेब ठाकरे…
निकालाआधी केंद्रीय मंत्री फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण, बाळासाहेब भवनाची सुरक्षा वाढवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे साधारण साडेचारच्या सुमारास विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालवाचनाला सुरुवात करतील. राहुल नार्वेकर यांच्यासमोर एकूण सहा याचिकांवर सुनावणी झाली होती. या सहा याचिकांचे मिळून एकूण १२०० पानांचा…
ज्या पक्षातून राजकारणात पाऊल, त्याच शिवसेनेच्या आमदारांचं भविष्य ठरवणार राहुल नार्वेकर
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी निकाल जाहीर करणार आहेत. या बहुप्रतीक्षित निकालाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी आमदार आणि शिवसेना (उद्धव…
अपात्रतेच्या निकालाला उरले अवघे काही तास, विधानसभाध्यक्ष नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालास अवघे तीन दिवस उरले असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या…
शिंदे गटाच्या वकिलांचे प्रश्न, सुनील प्रभू अडखळले, ठाकरे गटाची सुनावणी अंतिम टप्प्यात
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज,…