पाच वर्ष माय बापाला भेटत नाहीस, मतदाराला काय भेटशील… संजय जाधवांनी पुन्हा जानकरांना डिवचलं
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : एकीकडे महायुतीचे उमेदवार संविधान बदलायची भाषा करत आहेत आणि दुसरीकडे सांगत आहेत की मी पाच पाच वर्षे माय बापाला भेटत नाही… पाच पाच वर्षे तू…
माळी, मराठा आणि धनगर ही एकाच आईची मुले, मी अडीच लाखांनी जिंकणार : महादेव जानकर
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : विरोधकांनी माझ्या विरोधात जातीवाचक टीका करू नये. कारण महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये आधीच लिहून ठेवले आहे की माळी, मराठा, धनगर ही एकाच आईची…
‘मी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष’, बंडू जाधवांच्या ‘उपऱ्या’ टीकेला महादेव जानकरांकडून प्रत्युत्तर
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : माझे इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रे वाचली, त्याचा अभ्यास केला. त्यानंतर निश्चय केला की स्वतःच…
परभणीत मराठा समाजाचा प्रतिनिधी निवडणुकीच्या रिंगणात, सुभाष जावळे लोकसभेचे उमेदवार
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : मराठा आरक्षण प्रश्नावरून गावागावात मोठा रोष असल्याने मराठा बांधव राजकीय पर्याय देण्याचा विचारत करत आहे. त्याच विचारातून परभणीच्या मराठा संघटनांच्या वतीने सुभाष जावळे यांना उमेदवार…
वंचितने ऐनवेळी उमेदवारी बदलला, परभणीतून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी फॉर्म भरला
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र रात्रीतून चक्र फिरल्यानंतर गुरुवारी ४ एप्रिल रोजी हवामान अभ्यासक पंजाबराव…
फडणवीस म्हणाले, मोदींचा जानकरांसाठी मेसेज, ‘संसद में इंतजार कर रहा हूँ!’
धनाजी चव्हाण, परभणी : सर्वसामान्यांचा नेता म्हणजे महादेव जानकर आहेत. आजच आपण पंतप्रधान मोदी यांची मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट घेवून निघतेवेळी जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आम्ही…
पुढच्या सहा महिन्यात आमदार करतो, भर सभेत दादांची घोषणा, कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा कडकडाट
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : राजेश विटेकर याला मी परभणी लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची तयारी करण्यासाठी सांगितले होते. तो देखील मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरत होता. पण महायुतीमध्ये…
परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा
परभणी : अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय (बंडू) जाधव यांची उमेदवारी बुधवारी, २७ मार्च रोजी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरता ठरेना. गुरुवारी…
अनेक महिने भाजपला शिव्या पण निवडणुकीआधी त्यांच्याच ओव्या गायल्या, जानकरांची पलटी!
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका करणारे, भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना लक्ष्य करून महाविकास आघाडीशी बोलणी करत असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अचानक पलटी मारली आहे. आगामी…