राज्यात १६ जिल्ह्यांत उभारणार ‘मधाचे गाव’; पहिल्या टप्प्यात ठाणे, पालघरसह ‘या’ गावांची निवड
मुंबई : राज्यात लवकरच १६ जिल्ह्यांत मधाचे गाव उभारले जाणार आहे. या १६ जिल्ह्यांमध्ये ठाणे आणि पालघर, सातारा यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश असून याची तयारी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने विभागाने…
अरेरे! विजेच्या धक्क्यानं महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू; कार्यतत्पर तंत्रज्ञ गेल्यानं हळहळ
Palghar News: विजेच्या धक्क्याने अतिशय कार्यतत्पर असलेल्या एका विद्युत तंत्रज्ञाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अपुऱ्या कर्मचारीवर्गाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महामुंबईत १,५२८ मुले शाळाबाह्य; पालघर जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण, काय सांगते आकडेवारी?
मुंबई : शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मिळून १,५२८ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. यातील एकट्या पालघर जिल्ह्यात ९२८ विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आले असून यातील तब्बल…
Palghar News: चिंचपाडा एसटीला भीषण अपघात; ४७ विद्यार्थ्यांसह ८ प्रवासी जखमी
म. टा. वृत्तसेवा, वाडा : ट्रक आणि भरधाव एसटी बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिंचपाडा येथून वाड्याच्या दिशेने येणाऱ्या…
आदिवासी बेरोजगारांचा लाँग मोर्चा आज विधानभवनावर धडकणार; DTED, BED पदवीधारकांचे आंदोलन
Palghar News : आदिवासी बेरोजगारांचा आज विधानभवनावर लॉंग मार्च धडकणार आहे. DTED, BED पदवीधारकांकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे.
‘त्या’ शिक्षकांचा घरभाडे भत्ता रद्द; पालघर जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय
म. टा. वृत्तसेवा, पालघर : नेमणूक झालेल्या शाळेच्या मुख्यालयी न राहताच घरभाडे लाटणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता रद्द करण्याचा निर्णय पालघर जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी…
बोटसफारी आता थेट ३१ ऑगस्टनंतरच; पर्यटन संचालनालयाचा वॉटरस्पोर्ट्स चालकांना आदेश
Water tourism off till 31st August : पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील चौपाट्यांवरील बोटसफारी ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे.