• Wed. Aug 26th, 2026

MPSC Paper Leak : पेपरफुटीची लव्ह स्टोरी! प्रियकराची ब्रेकअपनंतर एमपीएससीकडे तक्रार, तरुणीचा पिता अन् बॉयफ्रेंड अटकेत


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर तीन आरोपींनादेखील अटक करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण लव्हस्टोरी आणि ब्रेकअपमुळे समोर आल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed