• Sat. Sep 21st, 2024

navi mumbai municipal corporation

  • Home
  • नवी मुंबईसाठी २०२४ वर्ष ठरणार भारीच; विविध प्रकल्प येणार पूर्णत्वास, काय-काय सुविधा मिळणार?

नवी मुंबईसाठी २०२४ वर्ष ठरणार भारीच; विविध प्रकल्प येणार पूर्णत्वास, काय-काय सुविधा मिळणार?

मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई : सरत्या वर्षात नवी मुंबई महापालिकेचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात आले असून, अनेक प्रकल्प लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही महत्त्वाचे प्रकल्प २०२४ या वर्षात पूर्ण…

नवी मुंबईकरांनो…आता बसमध्ये मोबाईल वापरताना पाळावा लागेल नियम; अन्यथा होणार कारवाई, जाणून घ्या

नवी मुंबई : बेस्टपाठोपाठ आता नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमानेदेखील एनएमएमटी बसमधून प्रवास करताना मोबाइल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवण्यास मनाई केली आहे. सहप्रवाशांची गैरसोय…

पाच दिवसांचा आठवडा, पण वेळेत या, नवी मुंबई पालिका प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना इशारा

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सहा दिवसांचा आठवडा पाच दिवसांवर आणण्यात आला आहे. त्यानुसार, या पाच दिवसांतील कार्यालयीन वेळा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र असे असतानाही अनेक महापालिका…

धुळमुक्तीसाठी BMC प्रमाणेच नवी मुंबई महापालिकेचा खटाटोप, प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुणार

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वतीने हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत महापालिकेकडे असलेल्या दोन धूळ नियंत्रक वाहनांद्वारे नवी मुंबईतील मुख्य…

दुपारी कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी; नवी मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शहरात ताप व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. दुपारी कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी.. अशा…

रिक्षाचालकांकडून ग्राहकांची लूट; रात्रीच्या वेळी प्रवाशांना गराडा घालून मनमानी भाडेआकारणी

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : रात्रीचा प्रवास करून बसथांब्यांवर उतरलेल्या प्रवाशांना घर गाठण्यासाठी रिक्षाशिवाय अन्य पर्याय नसतो. मात्र याचा गैरफायदा घेत, काही रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट…

Navi Mumbai News : साथीच्या आजारांबाबत नवी मुंबई महापालिका दक्ष, आरोग्य केंद्रांना सज्जतेचे निर्देश

म. टा. प्रतिनिधी, नवी मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेऊन, या आजारांवर नियंत्रण आणून नवी मुंबई शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. प्राथमिक नागरी…

पनवेलकरांनो, पाणी जपून वापरा! हे दोन दिवस ४८ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : शहरात मागील काही दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढू लागल्या असतानाच, सोमवार आणि मंगळवारी पाण्याचा तुटवडा सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नवी मुंबई…

You missed