मॉडर्न मुलगी अचानक पंजाबी ड्रेसमध्ये, विशिष्ट महिन्यात उपवास, कुटुंबाला संशय, ‘द नाशिक स्टोरी’चा कॉलेजपासूनचा प्रवास उघड
Nashik TCS Case : जुलै २०२२ मध्ये ‘मॉडर्न’ असणारी मुलगी अचानक ‘जीन्स-टॉप’ऐवजी पंजाबी ड्रेस परिधान करू लागली, तसेच तिने सलग दोन वर्षे एका विशिष्ट महिन्यात ‘उपवास’ ठेवल्याने १५ मार्च रोजी…
Chitra Wagh: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना ठेचा! आमदार चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
Chitra Wagh On Woman Safety: भोंदूबाबा अशोक खरातला ठेचण्याचे काम सुरू असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. चित्रा वाघ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक/नाशिकरोड:…
17 व्या वर्षी नात्यातील तरुणीशी गैरकृत्य, ‘खरात फाईल्स’ समोर, ‘कॅप्टन’पद मिरवणारा भोंदू निघाला जहाजावरचा सफाई कामगार
Nashik Women Assault Case : भोंदूगिरीच्या आडून महिलांवर अत्याचार करणाऱ्या संशयित खरातची जीवन कहाणीदेखील तितकीच संशयास्पद असून १९६५च्या दरम्यान जन्म झालेल्या खरातने त्याच्या वयाच्या सतराव्या वर्षी नातलगांपैकी एका तरुणीसोबत गैरकृत्य…
खरातच्या केबिनमध्ये महिला शिरताच झुंबर बंद, कर्मचाऱ्यांसाठी नो एन्ट्रीचा ‘कोडवर्ड’, थक्क करणारे कारनामे
Nashik Woman Assault Case : संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवून त्यांच्यासमोर पतीला एकच मूल तुझं आहे, दुसरं तुझं नाही असे खरात सांगे. असं करून त्याने अनेक जोडप्यांचे घटस्फोटही घडवून आणले आहेत.…
लॅपटॉपमधून CCTV फूटेज काढले, खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवला पोलीस संरक्षण
Neeraj Jadhav : शिर्डीमध्ये २४ वर्षीय तरुणीचे फोटो ‘मॉर्फ’ करुन आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचाही तपास एसआयटीकडे आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचा…
Ashok Kharat : महिलेवरील अत्याचार प्रकरण; ज्योतिषी अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय
मंत्र-तंत्र आणि अघोरी विद्येच्या नावाखाली महिलेवर अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ उर्फ अशोक खरातला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. अशोक…
बड्या नेत्यांचं भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातला अटक, महिलेवर अत्याचाराचा आरोप, पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ
Nashik Astrologer Ashok Kharat Arrest : नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांत ज्योतिषी अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशोक खरात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा आणि…