• Thu. Nov 28th, 2024

    nashik live news in marathi

    • Home
    • संध्याकाळी सात ते नऊ, ३५ हजार विद्यार्थ्यांच्या घरी अनोखी ‘बंदी’, जाणून घ्या डिसले पॅटर्न

    संध्याकाळी सात ते नऊ, ३५ हजार विद्यार्थ्यांच्या घरी अनोखी ‘बंदी’, जाणून घ्या डिसले पॅटर्न

    नाशिक : करोनामुळे शालेय विद्यार्थी मोबाइल आणि ‘टीव्ही’च्या आहारी गेल्याचे दुष्परिणाम समोर येऊन ते गृहपाठही विसरल्याचे आढळले. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी नाशिक महापालिकेच्या शंभर शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार विद्यार्थ्यांच्या…

    Nashik News LIVE Updates | रात्रीच्या अंधारात छापा, बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

    नाशिक : एकलहरेपासून जवळील सामनगाव शिवारातील जंगलात एका जुन्या घरात सुरू असलेला बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना नाशिकरोड पोलिसांनी रात्रीच्या अंधारात छापा टाकून उद्ध्वस्त करण्याची धाडसी कामगिरी केली. आतापर्यंत अवैध गुटखा…

    Nashik News LIVE Updates : ‘नाफेड’ने ठरवलेल्या कांदे दरात कपात, शेतकरी-अधिकाऱ्यांची हमरीतुमरी

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘नाफेड’ने निर्धारित केलेल्या कांद्याच्या दरात गुरुवारी लासलगाव बाजार समितीत अचानक कपात करण्यात आली. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांची ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांसोबत हमरीतुमरी झाली. अनेक शेतकरी विक्रीसाठी आणलेला कांदा…

    Nashik News LIVE Updates : डेंग्यू चाचणी सहाशे रुपयातच, महापालिकेकडून दरनिश्चिती

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या दप्तरी तीन आठवड्यात डेंग्यूबाधितांच्या ५६ आकड्याची नोंद असली तरी, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर तापाचे तसेच डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरीकडे खासगी…

    Nashik News LIVE Updates : ‘आप’मधून निलंबन, जितेंद्र भावेंचा नवा पक्ष, नाव ठेवलं…

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : वंचित, शोषित, पीडितांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’ या पक्षाची स्थापन करीत असल्याची घोषणा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी रविवारी नाशिकमध्ये…

    Nashik News LIVE Updates: काँग्रेसनेही कंबर कसली, लोकसभेसाठी आखला मास्टरप्लॅन

    Nashik LIVE News in Marathi : आगामी लोकसभा निवडणुकांत पक्षाला कोठे अनुकूल, तसेच कोठे प्रतिकूल स्थिती आहे, याबाबत अंदाज घेण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    Nashik News LIVE Updates: नाशिकमध्ये पार्किंगच्या समस्येचीच ‘कोंडी’; नागरिकांना मनस्ताप

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियोजन आराखडाच केलेला नसल्याने वाहतूक पोलिस आणि महापालिकेतील असमन्वयाचा फटका नाशिककरांना बसत आहे. शहरातील पार्किंगच्या नियोजनाअभावी रस्तोरस्ती बेशिस्तपणे वाहने उभी करण्याची जणू…

    You missed