• Sat. Sep 21st, 2024

nanded news today

  • Home
  • चुकीचा फेरफार करणाऱ्या तालठ्याचा जाहीर सत्कार केला जाणार; मयत शेतकऱ्याच्या पत्नीने छापलेली निमंत्रण पत्रिका व्हायरल

चुकीचा फेरफार करणाऱ्या तालठ्याचा जाहीर सत्कार केला जाणार; मयत शेतकऱ्याच्या पत्नीने छापलेली निमंत्रण पत्रिका व्हायरल

नांदेड: शासकीय अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग कसे करतात याचा प्रत्यय जिल्ह्यातील हिमायतनगर मध्ये आला आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करून एका तलाठ्याने चुकीचा फेरफार तयार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर एका…

पोलीस कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊल का उचललं? पत्नीच्या तक्रारीवर तिघांना अटक, कारण..

नांदेड : एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं होतं. या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. गोविंद मुंडे यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा…

मराठा आरक्षणासाठी घाम गाळला पण हाती काहीच लागलं नाही, अखेर उपोषणकर्त्याने उचललं टोकाचं पाऊल…

Nanded Maratha Reservation : देवराये कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुदर्शन यांच्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याने आई पप्पा कुठे गेले? असे विचारताच त्यांच्या आई आणि पत्नीने हंबरडा फोडला. तर चिमुकल्याच्या प्रश्नांनी…

पावसाचा हाहाकार…विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला; पैनगंगावरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला

नांदेड: जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी किनवट आणि माहूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटला आहे. नदी नाले…

बारावीच्या विद्यार्थिनीचं भरारी घेण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं, सततच्या छेडछाडीमुळे घडलं भयंकर

नांदेड : जिल्ह्यात धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून एका बारावीतील विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुदखेड तालुक्यातील मौ. डोंगरगाव येथे बुधवारी ही घडली…

आठ गर्भवती महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात, समोरासमोर धडक, थोडक्यात अनर्थ…

नांदेड : गर्भवती महिलांची सोनोग्राफी करुण त्यांना परत घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात आठ गर्भवती महिला जखमी झाल्याची माहिती आह . जिल्ह्यातील मुखेड – बाऱ्हाळी रोड वरील कोत्तलवार…

टाळ्या वाजवून पैसे मागितले, परीक्षा दिली अन् यश मिळवले, तृतीयपंथीय सेजलची भरारी

नांदेड : समाजात तृतीयपंथीयांना दुजाभावाची वागणूक मिळते. ते जवळ आले की नागरिक त्यांच्याकडे डोळे वटारत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. मात्र अशाही परिस्थितीत आयुष्याशी संघर्ष करत…

आई आता मी कसं जगू, माझं कसं होणार, हंबरडा फोडणऱ्या लेकीनं आईच्या पार्थिवावर प्राण सोडले

अर्जुन राठोड, नांदेड : जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे शुक्रवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईचं निधन झाल्यानं माहेरी आलेल्या लेकीनं आईच्या पार्थिवाजवळच प्राण सोडले. एकाच घरात एकाच दिवशी…

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलींच्या लग्नाची चिंता, हतबल बापाने घेतलेला निर्णय पाहून सगळेच हादरले

नांदेडः लग्नाला आलेल्या मुलींच्या लग्नाची चिंता त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर या विवंचनेतून एका पित्याने स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ…

You missed