शेअर बाजारात गुंतवणूक करताय? सावधान, नागपूरात सव्वा कोटींना गंडवलं, वेळीच सावध व्हा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना तब्बल एक कोटी २१ लाखांनी गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी ठकबाजाविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.काय…
मालकाच्या विश्वासाला तडा, मैत्रिणीच्या मदतीने लाखोंचा चुना, साडीसेंटरमधील अकाऊंटन्टचा कारनामा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: विश्वासाचा गैरफायदा घेत लेखापालाने मैत्रिणीच्या मदतीने मालकाला तीन लाखांनी चुना लावला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी लेखापाल व त्याच्या मैत्रिणीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. प्रवीण अशोक इंगळे…
धक्कादायक! अपघातग्रस्तांचे तब्बल आठ कोटी हडपले, न्यायाधिकरणाच्या लिपिकासह चौघांना अटक
Nagpur News : अपघातग्रस्तांचे तब्बल आठ कोटी रुपये मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील लिपिकाने पत्नी व नातेवाइकांच्या मदतीने हडपल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
भिशी लावताना सावधान! नागपुरात ५ हजार जणांचे १ कोटी गायब, काय घडलं?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भिसीच्या बहाण्याने सुमारे पाच हजार ग्राहकांना एक कोटीने गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी संकल्प सेल्स कॉर्पोरेशनचा संचालक सुनील सुखदेव मेश्राम व अन्य आरोपींविरुद्ध फसवुणकीसह विविध…
स्काउट गाइडच्या नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; सहा ठकबाजांविरुद्ध गुन्हा दाखल
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : शाळेत स्काउट गाइडच्या प्रशिक्षकपदी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एक डझनपेक्षा अधिक तरुणांना कोट्यवधीने गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी सहा ठकबाजांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.अशी…