• Sat. Sep 21st, 2024

mumbai pune expressway news

  • Home
  • मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कंटेनरला आग; तेव्हढ्यातच काही वाहनांचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कंटेनरला आग; तेव्हढ्यातच काही वाहनांचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

नवी मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नेहमीच अपघात होत असतात. अपघाताच्या घटना या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाहायला मिळतात. अशीच एक घटना घडली असून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरला…

महत्वाची बातमी! मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताय? वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा ‘हा’ निर्णय वाचाच

पुणे : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटक लोणावळा या ठिकाणी दाखल होत असतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. कारण…

खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी; १५-१५ मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहने सोडणार, वाहतूक पोलिसांचा निर्णय

लोणावळा: पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तरी देखील…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

पुणे: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २१ नोव्हेंबरला ब्लॉक; २ तास वाहतूक पूर्णत: बंद राहणार, जाणून घ्या सविस्तर…

पुणे: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. त्यामुळे दि. २१ नोव्हेंबर रोजी…

महत्वाची बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा विशेष ब्लॉक; पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवणार

पुणे: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४०/ १०० ते कि.मी ४०/ ९०० आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उद्या…

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गर्दी! दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडी, लांबच लांब रांगा

लोणावळा, पुणे : स्वातंत्र्य दिनाला लागूल आलेल्या सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बोरघाटात…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट, बोगद्यात उलटलेला कंटेनर अखेर हटवला

लोणावळा, पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील खंडाळा घाटामध्ये असणाऱ्या बोगद्यात कंटेनर उलटला होता. त्यामुळे दुपारपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनर बोगद्यात अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूककोंडीवर सापडला उपाय, वाहनचालकांना संकटसमयी मिळेल मोठा दिलासा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी चाकोरीबाह्य उपाय करण्याची गरज असल्याचे मत वाहतूकतज्ज्ञ वारंवार व्यक्त करतात. याअंतर्गत वाहतूककोंडी फोडण्यासाठी काढून टाकण्याजोगे अर्थात…

कार चालकाला लागली डुलकी, अन् अल्टो कारमध्ये घुसले लोखंडी रेलिंग, वाचा काय घडलं पुढे?

नवी मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान अल्टो कारचा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाला झोप लागल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोघे जण…

You missed