Maharashtra Live News 17th August 2026 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी
Mumbai Crime : मुंबईत नौदल जवानासह कुटुंबीय मृतावस्थेत, पत्नी-दोन मुलांचा जीव घेऊन स्वत:ला संपवलं, वडिलांना शेवटचा भावूक मेसेज कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदलातील एका जवानासह त्याची पत्नी आणि दोन…
Central Railway: रोजची धक्काबुक्की बंद! आता कर्जत, खोपोलीसाठीही 15 डबा लोकल; स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर मध्य रेल्वेचा निर्णय, पाहा वेळापत्रक
Central Railway 15 Coach Local: १५ डब्यांच्या लोकलच्या वाढीमुळे काही फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दोन खोपोली-परेल लोकल आता खोपोली-दादर म्हणून धावणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या…
सापss सापss लेडीज डब्यात कल्लोळ, चेन खेचल्याने लोकल चारवेळा थांबली, कुर्ल्यात सर्व महिलांना खाली उतरवून तपासणी, शेवटी अफवा निघाली
Mumbai Local Snake Scare : लोकलमधील लेडीज डब्यात साप असल्याची अफवा उडाल्यामुळे महिलांनी आपत्कालीन साखळी ओढली आणि फलाटावरच गाडी थांबली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : डोंबिवली-सीएसएमटीच्या…
Mumbai Monorail News: मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर! मोनोरेल पुन्हा सुरू होणार, मेट्रोसह लोकलचीही जोड, कसा आहे नवा प्लॅन?
महेश चेमटे, मुंबई : तब्बल दहा महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल पुन्हा धावण्याच्या तयारीत आहे. मात्र, यावेळी केवळ मोनोरेल सुरू करण्याऐवजी तिला मेट्रो आणि उपनगरी रेल्वेची प्रभावी जोड देऊन प्रवाशांसाठी अधिक…
CSMT-गोरेगाव हार्बर लोकल दीड महिने बंद राहण्याचे संकेत, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम, वांद्य्रात नवा फलाट
Mumbai Local : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी हार्बर रेल्वेवरील गोरेगावपर्यंतची लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई…
मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार! ७ स्थानकांवरील २० फलाटांची उंची वाढवणार; अपघातांचा धोका कमी होणार
Central Railway: मुंबईतील लोकलमधील प्रवाशांचे अनेकदा ट्रेन आणि फलाटांमधील अंतरामुळे अपघात होतात. त्यामुळे फलाटांची उंची वाढवून अंतर कमी करण्याची मागणी केली जात होती. आता मध्य रेल्वेने या दिशेने हालचाली सुरू…
महामुंबईत रेल्वेविस्ताराचे लक्ष्य; पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही विकास
Mumbai Rail Expansion: मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे सहभाग भांडवल ५०० कोटींवर आळं असून महामुंबईत रेल्वेविस्ताराच लक्ष्य आहे. एमयूटीपी प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात…
गरीबनगरची झोपडपट्टी हटवली, आता वांद्रे पूर्वेला 300 स्क्वेअर मीटरचा आधुनिक डेक, 700 प्रवाशांची क्षमता, गर्दीवर भन्नाट तोडगा
Bandra East New Elevated Passenger Deck : वांद्रे पूर्वेला स्थानकालगतच्या गरीब नगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर सुमारे ५,२०० चौरस मीटर जागा उपलब्ध झाल्याने दोन्ही पादचारी पुलांना जोडणारा डेक उभारण्याचे नियोजन…
Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या उपाययोजना; महिला डब्यासाठी कोणता निर्णय घेतला?
मुंबई: लाखो मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. किरकोळ कारणांतून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण…
पावसाळ्यातील खोळंबा टाळण्यासाठी मध्य रेल्वेची तयारी; २१० पंप कार्यान्वित, लोकल प्रवासाला दिलासा
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी भरण्याच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेची भिस्त पंपावरच असणार आहे. पावसाच्या पाण्याचा वेगाने उपसा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २१० पंप कार्यान्वित केले आहेत. कसारा…