बेस्टकडून बसपास योजनेत बदल, मुंबईकरांच्या खिशाला कात्री, जाणून घ्या नवे दर
मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या बससेवेत सध्या सुरु असलेल्या बसपास योजनेत बदल करण्यात आले आहेत. ७ एप्रिल २०२३ पासून सुरु असलेल्या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत. सध्या लागू असलेल्या बसपास योजनेमध्ये सुधारणा…
मुंबईत मोसमातील किमान तापमानाची नोंद, पुढील दोन दिवसात थंडी कशी असणार? तज्ज्ञ म्हणतात..
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उपनगरवासींना मंगळवारी सकाळी कुडकुडणाऱ्या थंडीची जाणीव झाली. सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी किमान तापमान यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी म्हणजे १४.८ अंशांपर्यंत पोहोचले होते. तर कुलाबा…
मोठी बातमी, कसाऱ्याजवळ मालगाडीचे सात डबे घसरले, मुंबईहून सुटणाऱ्या मेल एक्स्प्रेस खोळंबल्या
Authored by महेश चेमटे | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Dec 2023, 8:21 pm Follow Subscribe Mumbai News Goods Train Wagon Derailed : कसारा आणि…
Mumbai News : महिला स्टॉक ट्रेडिंग शिकण्यासाठी एकाला भेटली अन् गमावले २७ लाख…; घटना वाचून हादराल
मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना आता मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलबार हिल इथे सायबर क्राईम पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला…
खड्ड्यांना पाऊस जबाबदार; वाहनांची वर्दळही वाढली, महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली अगतिकता
Mumbai News: खराब रस्ते व खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने सन २०१८मध्येच स्पष्ट आदेश दिलेले असतानाही त्यांचे पालन झाले नसल्याने अॅड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका केली आहे.
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या बैठक, मनोज जरांगेंची सरकारशी चर्चेची तयारी म्हणाले..
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या होणार आहे.
मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
मुंबई: मुंबईतील कांदिवलीमधील पश्चिम साई बाबा नगरमध्ये वीणा संतूर बिल्डिंगमधील ग्राऊंड फ्लोअरला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. या घटनेत दोघांचा मृत्यू…
हात कापून हातात देईन! सी लिंकवर बाईक रोखताच महिलेची पोलिसांना शिवीगाळ; म्हणते मी भारत सरकार
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंकवर एका दुचाकीस्वार महिलेनं पोलिसांशी हुज्जत घातली. त्यांना शिवीगाळ केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना १५ सप्टेंबरला घडली. वांद्रे-वरळी सी लिंकवर दुचाकींना परवानगी नाही. तरीही…
टाटा मेमोरिअल सेंटर कॅन्सरवरील उपचारांसाठी औषधी वनस्पतींवर संशोधन करणार, ५० एकरावर प्रकल्प
मुंबई : कॅन्सरवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेली देशभरातील नामांकित संस्था टाटा मेमोरिअल सेंटर ५० एकरांवर कॅन्सरवर गुणकारी ठरणाऱ्या वनस्पतींची लागवड करुन त्याचा अभ्यास करणार आहे. टाटा मेमोरिअल सेंटर चे संचालक डॉ.…
स्वयंपाक्याला रागावलं, मग असं काही घडलं की सारेच हादरले, ११ वर्षांच्या मुलासमोरच सारं घडलं
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शिक्षिकेला तिच्याच स्वयंपाक्याने विजेच्या तारेने करंट दिला. तिच्या ११ वर्षांच्या मुलासमोर हे सारं घडलं.