• Tue. Sep 8th, 2026
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी


राज्यात काल विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडले असून, या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून आज महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असून, घोषणेनंतर राज्यात आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed