Maharashtra Live News Today: राज्यभरात 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना तब्बल 50 वेळा फोन केल्याचा दावा केला. दरम्यान, भाजपच्या कार्यालयातून AB फॉर्म चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, शिल्पा केळसुकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, राज्यात थंडीचा तडाखा आता कमी होताना दिसत आहे.
राज्यात दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर.
