• Mon. Nov 25th, 2024

    msrtc bus

    • Home
    • प्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनचालकांना ‘आरटीओ’चा दणका; ४८ टक्के गाड्या सदोष

    प्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनचालकांना ‘आरटीओ’चा दणका; ४८ टक्के गाड्या सदोष

    म. टा. प्रतिनिधी मुंबई : सणासुदीसह सुट्टीच्या कालावधीत प्रवासासाठी खासगी बसला प्रवाशांची पसंती असते. प्रवासी मागणी लक्षात घेऊन वाजवीपेक्षा अधिक भाडे वसूल करणे, प्रवासी सुरक्षेत तडजोड करणे, अतिरिक्त प्रवासी बसवणे…

    वातानुकूलित सुविधांच्या नावाने प्रवाशांची लूट, ‘शिवशाही’ बसचा प्रवाशांना मनस्ताप

    म. टा. वृत्तसेवा, अलिबाग: अलिबाग-पनवेल-अलिबाग या मार्गावरील विनावाहक, विनाथांबा वातानुकूलित शिवशाही एसटी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र नेहमी अस्वच्छ असलेल्या या बसमध्ये एसीअभावी प्रवासी घामाघूम होत आहेत. वातानुकूलित बसच्या…

    अटल सेतूवरून बस नको, एसटीची नकारघंटा कायम, वेळेची बचत होत असूनही निर्णयास टाळाटाळ

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्र-राज्य सरकार सार्वजनिक परिवहन सेवेस बळ देण्यासाठी धोरणात्मक पावले टाकत असताना एसटी महामंडळाकडून धोरणांना छेद देण्याचा प्रकार सुरू आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असणाऱ्या अटलबिहारी…

    अटल सेतूवरुन धावणार ‘शिवनेरी’? थांबे, टोल, खर्चावर अभ्यास सुरु, प्रवाशांना कसा होईल फायदा?

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-पुणेदरम्यान एसटीच्या शिवनेरीचा प्रवास आता फेसाळणाऱ्या लाटा पाहत पूर्ण करणे शक्य होणार आहे. अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरून एसटी मार्गस्थ करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.…

    मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, थकबाकीही लवकरच मिळणार; आंदोलन स्थगित

    मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली…

    बसमध्ये विदेशी पर्यटक,चाकातून धूर निघू लागला, सर्वजण एसटीतून उतरले, चालकानं पाहणी केली अन्

    छत्रपती संभाजीनगर: देशी विदेशी पर्यटकांना भुरळ पाडणारी अजिंठा लेणी बघण्यासाठी देशासह विदेशातून पर्यटक येत असतात. नेदरलँड येथून तीन विदेशी पाहुणे छत्रपती संभाजीनगर मध्ये आले होते. अजिंठा लेणी पाहून एसटी महामंडळाच्या…

    परीक्षेला निघालेल्या नांदेडच्या विद्यार्थ्यांना बस मिळेना, अशोक चव्हाणांनी एक फोन फिरवला अन्…

    नांदेड: एखाद्या राजकीय नेत्यांच्या आलेला फोन किती महत्वाचा असतो आणि त्या फोन नंतर अडचण किती क्षणात दूर होते याचा प्रत्यय शनिवारी रात्री परीक्षा देण्यासाठी नागपूरला जाणाऱ्या शेकडो परीक्षार्थीना आला आहे.…

    एसटीच्या सवलती वाढवल्या, पण गाड्या कुठे?, प्रवाशांनी महामंडळाकडे केली मागणी

    MSRTC News: सवलती वाढल्या एसटीच्या गाड्या वाढवा अशी मागणी एसटी महामंडळाला प्रवाशांकडून केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना पत्र लिहले आहे.…

    You missed