• Mon. Nov 25th, 2024

    monsoon 2023 update

    • Home
    • गुुड न्यूज, सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, आयएमडीकडून नवी अपडेट, जाणून घ्या

    गुुड न्यूज, सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, आयएमडीकडून नवी अपडेट, जाणून घ्या

    मुंबई : मान्सूनच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होणार का याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार आहे.…

    राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार, विदर्भातील स्थिती कशी असणार, हवामान खात्याचा अंदाज समोर

    नागपूर : जुलै महिन्यात पावसाच्या धुवाँधार बॅटिंगनंतर आता ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तविलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. परंतु, स्वातंत्र्यदिनापासून वातावरणात बदल होईल.…

    सांगलीत पावसाचं कमबॅक, चांदोली, कोयना धरण क्षेत्रात बॅटिंग, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

    सांगली : मागील पंधरा दिवस दडी मारल्यानंतर जिल्ह्यात पाऊस परतला. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत, परंतु संततधार पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याच्या आशा निर्माण झाल्या. उशिराने सुरु झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.…

    मान्सूननं कोकणाचा बॅकलॉग एका दिवसात भरुन काढला, पावसाचा जोर कधी वाढणार, आयएमडीचा नवा अंदाज

    Monsoon Update 2023 : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. एका दिवसात मान्सूननं कोकणातील बॅकलॉग भरुन काढला.

    प्रदूषित ओहोळ चढणीच्या माशांच्या मुळावर, अमूल्य ठेवा नामशेष होण्याची भीती

    Dahanu News: पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. पावसाळ्यात सव्वाशे किमी लांबीच्या या किनारपट्टीवर अनेक छोट्या-मोठ्या खाड्यांच्या माध्यमातून पश्चिम घाटावरून ओहोळ आणि नद्यांद्वारे पाणी…

    मान्सूनला उशीर झाल्याने फटका, राज्यातील ‘या’ शहरात फक्त तीन दिवसांचा पाणीसाठा, त्यानंतर…

    पनवेल: पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातून सध्या दिवसाला चार एमएलडी पाणी उचलले जाते. पुढील तीन दिवसांत धराणातील पाणी पूर्ण संपणार असल्यामुळे महापालिकेला आता पूर्णपणे एमजेपीच्या पाण्यावर विसंबून रहावे लागणार आहे. पूर्वीच्या…

    Weather Forecast: मुंबईकरांसह राज्याला दिलासा, या तारखेला मान्सूनचा पाऊस बरसणार

    मुंबई: उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या पाऊस कधी येणार, या प्रश्नाला या आठवडाखेरीस उत्तर मिळण्याची शक्यता आहे. २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांची…

    Cyclone Biporjoy: मुंबईत बिपरजॉय चक्रीवादळ धडकलं, गिरगाव चौपाटीवर रौद्ररूप दाखवणारा VIDEO समोर

    मुंबई : देशाच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर घोंगावणारे बिपरजॉय चक्रीवादळ हे सध्या रौद्ररूप धारण करणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशाच्या अनेक राज्यांवर होताना दिसत आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील २४ तास…

    Monsoon 2023 : मान्सूनसंबंधी मोठे अपडेट्स, हवामान खात्याने दिली सगळ्यांसाठी आनंदाची बातमी

    मुंबई : यंदाचा मान्सून उशिराने दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्याता आला होता. पण यावर आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मान्सून २०२३ चा वेग वेळेवर असून भारतात…

    Monsoon News : यंदा मान्सून उशिराने येणार, मुंबईसह महाराष्ट्रात कधी बरसणार? वाचा हवामानाचा अंदाज

    मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस ओसरला असून आता कडक उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. अशात यंदाचा मान्सून हा राज्यात उशिरा दाखल होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार,…