• Sat. Sep 21st, 2024

maval lok sabha

  • Home
  • विरोधी उमेदवार म्हणेल दादांनीच उभा राहायला सांगितले पण… अजित पवार यांनी क्लिअर सांगितलं!

विरोधी उमेदवार म्हणेल दादांनीच उभा राहायला सांगितले पण… अजित पवार यांनी क्लिअर सांगितलं!

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी चिंचवड : विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका, परत मला म्हणाल दादा आम्ही फक्त गप्पा मारायला गेलो होतो. पण मी हे काय ऐकून घेणार नाही. आपली महायुती…

मावळचा तिढा सुटेना, महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण नाही तर कमळ चिन्हावरच लढणार, चर्चांना उधाण

म. टा. वृत्तसेवा, पुणे: मावळ लोकसभा मतदारसंघात अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व पक्षांपेक्षा जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेच्या वाट्याला असलेली…

मावळमध्ये भाजप आक्रमक, बारणेंसाठी आम्ही काम करणार नाही, कार्यकर्ते इरेला पेटले

प्रशांत श्रीमंदिलकर मावळ ( पुणे) : लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच राजकीय पक्ष प्रचारालाही सुरूवात करतील. मात्र मावळमध्ये अद्यापही उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. मावळचे विद्यमान खासदार…

मावळमध्ये मीच महायुतीचा उमेदवार असणार, पण ‘त्या’ प्रश्नावर श्रीरंग बारणेंचं मौन

मावळ (पुणे): लोकसभा निवडणुकांमुळे सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील लोकसभेच्या जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. तरी, उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मावळचा उमेदवार भर…

‘मावळ’साठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी; भाजपशी लढत, उद्धव ठाकरेंनी कंबर कसली

म. टा. वृत्तसेवा, पनवेल: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात उद्धव…

शिंदेंच्या आणखी एका जागेवर भाजपचा दावा, आप्पांची हॅट्रिक हुकणार? थेट दिल्लीत सेटिंग!

पुणे : गेल्या दहा वर्षापासून मावळ लोकसभेचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे करत आहेत. आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा या जागेवर दावा आहे. दुसरीकडे श्रीरंग आप्पांची…

You missed