• Sat. Sep 21st, 2024

maharashtra politics news

  • Home
  • ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशींचं शुक्लकाष्ट, मातोश्रीचे निकटवर्तीय बडे नेते अडचणीत

ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशींचं शुक्लकाष्ट, मातोश्रीचे निकटवर्तीय बडे नेते अडचणीत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणाकडून चौकशी सुरू आहे. त्यातच आता आणखी एक नाव समाविष्ट झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई महापालिकेतील कथित…

भाजपला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांचे नसून ईव्हीएम घोटाळ्याचे – संजय राऊत

पुणे: भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे. ईव्हीएमचा पूर्वी मी सुद्धा समर्थक होतो, परंतु मध्यप्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नाही – संजय राऊत

धुळे: २२ जानेवारी रोजी अयोध्येत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु आम्ही मात्र अयोध्येत न जाता नाशिक येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिरासाठी लढा देत असताना शहीद…

प्रफुल पटेल यांचाही दाऊदच्या लोकांशी व्यवहार, त्यांचं काय करणार? राऊतांचा फडणवीसांना नेमका सवाल

मुंबई: ‘राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यावरही नवाब मलिक यांच्यासारखेच आरोप आहेत. त्यांचेही दाऊदच्या लोकांशी व्यवहार असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. मग पटेल यांच्याबाबत तुमचे मत काय आहे’,…

दादा भुसे छगन भुजबळ यांच्या घरी, बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण समोर

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशिकचे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी आज भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते.…

माधुरी वहिनींना मंत्रिपद नाही, मलाही हुलकावणी, दोघंही नाराज, ठाकरे गटाच्या माजी आमदाराची खंत

पुणे : शिवसेनेचे कोथरूड विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी आज शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि भाजपची युती व्हावी, अशी उघड इच्छा बोलून दाखवली. सोबत मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी…

राजकारणात काही सांगता येत नाही पण अजितदादा मुख्यमंत्री होतील, धर्मरावबाबा आत्राम प्रचंड आशावादी

नागपूर: लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असले तरी नियमित वेळापत्रकानुसार अद्याप ७ महिने वेळ आहे. त्यानंतर ४ महिन्यांनी विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. ही वस्तुस्थिती असले तरी, महायुती आणि महाआघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच…

राज्यात ती गोष्ट कधीही घडेल, तुम्ही तयारीला लागा, उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना अ‍ॅलर्ट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्यात निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा’, अशी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना मंगळवारी…

Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर…

अनेकांचे स्वप्न भंगलं…! अजित पवारांच्या खेळीमुळे मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची कोंडी

नागपूर : राष्ट्रवादीच्या इतिहासातील सर्वात मोठा सत्तापालट अजित पवारांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नसली तरी या बंडखोरीमुळे…

You missed