Congress News: महाराष्ट्रातील ‘नॉट रीचेबल’ काँग्रेस उमेदवार थेट रुग्णालयातील बेडवर आढळला; चर्चांबाबत केला महत्त्वाचा खुलासा
नागपूर : अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्याबाबत काही काळ मोठा संभ्रम निर्माण झाला होता. देशमुख यांच्याशी अचानक संपर्क तुटल्याने आणि त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने राजकीय…
MLC Election: विधानपरिषदेच्या अर्ज माघारीसाठी १५० कोटींचा व्यवहार; राऊतांचा आरोप, आता भाजपकडून बोचरा पलटवार, बावनकुळे काय म्हणाले?
नागपूर : विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देऊन आणि दबावतंत्राचा वापर करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत असताना…
Ajit Pawar: अजित पवारांच्या नावावरील भूखंड अन् जय पवारांना दिलेले १० कोटी; चर्चा रंगताच विक्रम काकडेंनी केला मोठा खुलासा
पुणे : ‘मला हवा असलेला एक भूखंड जय अजित पवार यांच्या नावे होता. त्यामुळे त्यांच्याशी तो व्यवहार करावा लागला. त्या व्यवहारापोटी १० कोटी रुपयांचे मी जय पवार यांना कर्ज नव्हे,…
MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट; ती सही माझी नाहीच, सूचकाच्या दाव्याने काँग्रेसची अडचण, अर्ज बाद होणार!
सोलापूर: स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाने सही केली होती. मात्र ऐनवेळी सूचकाने…
Parbhani Hingoli MLC Election: परभणी-हिंगोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना थेट सामना! ठाकरेसेनेपुढे शिंदेसेनेने दिला मुस्लिम उमेदवार
Parbhani Politics: परभणीतील विधान परिषदेसाठी शिंदे गटाने मुस्लिम चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता इथली लढत ही लक्षवेधी झाली आहे. याठिकाणी शिंदे गटाने सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. तर…
Vidhan Parishad Election: भाजप-शिवसेना विश्वासात घेत नाही, राष्ट्रवादीच्या शिलेदाराने थेट बंड पुकारलं; अर्ज दाखल केला, पण शेवटच्या क्षणी काय घडलं?
नाशिक: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघात निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे. या जागांसाठी १८ जूनला मतदान होणार असून,…
MLC Election: विधानपरिषदेच्या तीन जागांवरून महायुतीत संघर्ष, वाद थेट अमित शहांपर्यंत गेला; नाशिकसह आणखी कोणत्या दोन ठिकाणी चढाओढ?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस लोटले तरी, महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप ठरत नसल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली…
Devendra Fadnavis: शिवसेना, राष्ट्रवादी अडली, विधानपरिषदेचा तिढा कसा सुटणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रही भूमिकेमुळे महायुतीत विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या मतदारसंघांवरून महायुतीत रस्सीखेच…
Pune MLC Election: पुण्यात विधानपरिषदेसाठी भाजपच्या ‘गणिता’ला राष्ट्रवादीकडून चोख प्रत्युत्तर; संख्याबळाचा आकडाच सांगितला!
Vidhan Parishad Election: महायुतीमध्ये जागावाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झाले नसताना पुण्याच्या या प्रतिष्ठेच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेले आकड्यांचे राजकारण आता अधिकच रंगू लागल्याचे चित्र आहे. पुण्यात विधानपरिषदेसाठी…