• Sat. Sep 5th, 2026

विद्यानंद बापट पुणेकर नाहीत, DJ मुक्त गणेशोत्सवाला विरोध, रूपाली ठोंबरे आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सार्वजनिक उत्सवांदरम्यान डीजेच्या वापराविरोधात विद्यानंद बापट ठाम भूमिका घेत आहेत. गणेशोत्सव हा डीजेमुक्त असावा अशी विद्यानंद बापट यांची मागणी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी बापट यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. पुण्यातील गणेशोत्सवाला १३० वर्षांची परंपरा आहे, असे ठोंबरे यांनी सांगितले. बापट हे पुणेकर नाहीत, त्यांना गणेशोत्सवाला गालबोट लावू देणार नाही असे त्या म्हणाल्या. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव उत्साहात साजरा करणार, असे ठोंबरे यांनी ठामपणे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed